Tag sugar industry news

गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

sugarcane Crushing season

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

श्रीविठ्ठल कारखान्यावर ‘बायो सीएनजी’ची उभारणी

पंढरपूर ः वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी केली आहे. नुकतेच त्याचे पुजनही करण्यात आल्याने लवकरच नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.  चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स.ई.एम.एक्स. प्रोजेक्टस्…

‘निरा-भीमा’ची निवडणूक बिनविरोध

harshwardhan patil

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व…

‘बिद्री’वर रंगणार कुस्तीचा थरार! २० मार्चला स्पर्धेचे आयोजन

Wrestlign at Bidri Sugar

बिद्री : कुस्ती कलेस प्रोत्साहन देण्यासाठी येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कुस्ती उदयोन्मुख मल्लांसाठी मॅटवरील वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही कुस्ती स्पर्धा गुरुवार, दि. २० व २१ मार्चअखेर होणार आहे, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी…

India cuts 557 lakh MT of CO₂ emission through EBP

ETHANOL PRICE HIKE

New Delhi : India has significantly reduced its dependence on crude oil imports while advancing toward its net-zero emission target. EBP has led to a reduction of 557 lakh MT of CO2 emission, Minister Suresh Gopi told Rajya Sabha.He was…

माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादीचा (शप) ‘जागरण गोंधळ’

Malegaon Sugar Factory

बारामती : तालुक्यातील माळेगाव सह. साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालकांच्या तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, संदीप…

नवीन निर्यात करार करण्यास कारखाने अनिच्छुक

sugar export

सहा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांनी २०२४/२५ विपणन वर्षाच्या (मार्च-सेप्टेंबर) अखेरीस ६,००,००० मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे करार केले आहेत. मात्र, स्थानिक बाजारात साखरेच्या वाढत्या किमतीमुळे नवीन निर्यात करार करण्यास कारखाने सध्या अनिच्छुक…

ऊसतोडणी दरम्यान आढळले बिबट्या मादीसह दोन बछडे

LEOPARD IN JUNNAR SUGARCANE

पुणे : उसाच्या फडात तोडणी सुरूअसताना अचानक बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे दिसून आल्याने  मजुरांची चांगलीच धांदल उडाली. घाबरून ऊसतोड तेथून लगेच सैरभर पळू लागले. सुदैवाने मादीने कोणावर हल्ला केला नाही. ही घटना बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे घडली. बल्लाळवाडीतील…

Select Language »