साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यावर नवी जबाबदारी

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली मुंबईत झाली आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वीच जारी करण्यात आला.सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली…








