‘भीमाशंकर’ देणार रु. ३२०० चा अंतिम ऊस दर

पुणे : अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरलेल्या हंगामासाठी उसाला रू. ३२०० प्रति टन एवढा अंतिम दर देण्याची घोषणा केली आहे. संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साखर कारखाना वेगाने प्रगती करत…












