भारती शुगरचे आनंद मोहोळकर यांचे निधन

भारती शुगर,नागेवाडीचे फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर यांचे दिनांक 31/10/2023 रोजी पहाटे 3:30 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली

भारती शुगर,नागेवाडीचे फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर यांचे दिनांक 31/10/2023 रोजी पहाटे 3:30 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली

सोलापूर : गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा, त्यासाठी ही प्रोत्साहानपर बक्षीस योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन…

सोमवार, ऑक्टोबर ३०, २०२३ युगाब्द : ५१२५भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक कार्तिक शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:०६चंद्रोदय : १९:१६ चंद्रास्त : ०७:५५शक सम्वत : १९४५ शोभनऋतू : शरदचंद्र माह : आश्विनपक्ष : कृष्ण पक्षतिथि : द्वितीया – २२:२२…

पुणे : हवामान, पाऊसमान असे अनेक घटक बदलत आहेत, या परिस्थितीत कमी वेळेत पक्व होणारे उसाचे नवे वाण ‘अतुल्य’ची लागवड शेतकरी, साखर कारखाने यांना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या वाणाची लागवड करावी, असे आवाहन राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाने केले…

पुणे : वजन-काट्यास संगणक आणि प्रिंटर जोडण्यास मनाई करणारा आदेश त्वरित मागे घ्यावा व कारखाना आणि शेतकऱ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी आग्रही मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे. वैधमापन विभागाच्या नियंत्रकांना ठोंबरे यांनी…

‘ऑक्सफर्ड’च्या सहकार्याने ‘व्हीएसआय’मध्ये ‘एआय’ अभ्यासक्रम पुणे : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत इंग्लडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम ट्रस्टच्या साह्याने तेथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद…

जालना : भोकरदन तालुक्यातील श्री रामेश्वर सहकारी कारखान्याच्या चेअरमनपदी विजयसिंह परिहार आणि व्हाईस चेअरमनपदी मधुकर तांबडे यांची बिनविरोध निवड झाली. श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी २१ अर्ज प्राप्त झाल्यामुळे…

नगर : हाळगाव (ता. जामखेड) येथील बारामती ॲग्रो (जय श्रीराम शुगर) यु. ३ या साखर कारखान्याकडे ऊस गाळपासाठी देणाऱ्या ऊस उत्पादकांना शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो यु. १ च्या उस दराप्रमाणेच चांगला दर देणार असून १५ दिवसांत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर…

नगर : संघर्षयोद्धा, माजी केंद्रीय मंत्री , केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनरावजी ढाकणे यांचे 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता दु:खद निधन झाले आहे, ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यावर २८ रोजी दुपारी पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे…

प्रदूषणामुळे कारखाने बंद करण्याचे ‘सीपीसीबी’चे आदेश मुंबई : पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 45 सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिले आहेत. ऐन हंगामाच्या तोंडावर असा आदेश जारी होणे कारखान्यासाठी अन्यायकारण ठरणारे आहे, अशी…