SugarToday

SugarToday

ऊस क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण काळाजी गरज

DSTA Pune

पुणे : ऊस क्षेत्र म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित कारखानदारीची प्रगती करायची असेल, तर यांत्रिकीकरणाला पर्याय नाही, असा सूर ‘डीएसटीएआय’च्या वतीने आयोजित तज्ज्ञांच्या कार्यशाळेत उमटला. ‘डीएसटीएआय’ पुणे यांच्या वतीने बुधवार दिनांक 17 मे 2023 रोजी शिरनामे हॉल कृषी महाविद्यालय…

निरा-भीमा कारखान्यावर आत्मक्लेष आंदोलन

Farmers protest

पुणे : येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी गाळप उसाचे थकीत बिल मिळण्याबाबत बुधवारी कारखान्याच्या गेटवर पदयात्रा काढून आत्मक्लेष दोन तास आंदोलन केले. लाखेवाडी गावातील जय भवानी मंदिरापासून हे आंदोलन सुरू झाले. निरा- भीमा साखर कारखान्याच्या गेटवर जाण्यासाठी पोलिसांनी…

शेखर गायकवाड यांचा शनिवारी सत्कार

shekhar gaikwad, sugar commissioner

‘भूमाता’ आणि ‘शुगरटुडे’च्या वतीने ऋणनिर्देश समारंभ पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटवणारे, ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा, सेवानिवृत्तीनिमित्त शनिवारी (२० मे) हृद्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि माजी…

ऊसतोडणी प्रश्नावर बुधवारी पुण्यात व्यापक विचारमंथन

dsta

पुणे : ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ यावर बुधवारी (१७ मे) पुण्यात व्यापक विचारमंथन होणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, नामवंत तज्ज्ञ त्यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि…

‘छत्रपती’चे माजी संचालक तात्याराम बापू शिंदे यांचे निधन

Tatyaram Bapu Shinde

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे सासरे आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगरचे संस्थापक संचालक, आदर्श शेतकरी तात्याराम बापू शिंदे यांचे रविवारी दु:खद निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे त्यांचा अंत्यविधी झाला. यावेळी…

अवघड दुखणं ट्रकमालकाचं!

Sugarcane Transporting truck

रविवारची साखर कविता गाळपास ऊस वाहतूकीची आहे जरूर, कारखाना करी ट्रकमालकासंगे करार। दर टन दर किलोमीटरने बिल देणार, जवळच्या वाहतुकीने नुकसान होणार ।। मजूर भरती करायची ट्रक मालकाने, पैशाची उचल घ्यायची मुकादमाने। मजूर गोळा करून द्यायचे नगाने, एकट्रक एकच टोळी…

‘ऊस तोडणी समस्या आणि उपाय’, १७ ला महत्त्वाची कार्यशाळा

sugarcane harvester

पुणे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील साखर कारखान्यांसाठी ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ‘डीएसटीएआय’ संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे हॉल येथे १७ मे २०२३…

पाच-सहा कारखाने साखर उत्पादन थांबवणार

sugarcane to ethanol

पुणे : महाराष्ट्रातील पाच ते सहा कारखाने पुढील हंगामापासून साखर उत्पादन पूर्णपणे बंद करून, थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच दिली. महाराष्ट्राची ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे हे द्योतक आहे. इथेनॉल मार्केट विस्तारित होत…

‘भीमा पाटस’च्या कामगारांना पगारवाढ

Bhima patas sugar

पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर झाली आहे. कारखाना चालू केल्याबद्दल व पगारवाढीसाठी सहकार्य केल्याबद्दल कामगारांनी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा सत्कार केला. गेल्या गळीत हंगामापासून हा कारखाना कर्नाटकमधील निराणी ग्रुपने भाडेतत्वावर…

शेखर गायकवाड -वाढदिवस

shekhar gaikwad, sugar commissioner

ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले. सध्या ते राज्याचे साखर आयुक्त आहेत. FRP साठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले.…

Select Language »