SugarToday

SugarToday

जे टी थोरात यांचे निधन

J T Thorat

महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे कार्याध्यक्ष जे टी थोरात यांचे काल रात्री अकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात sugartoday परिवार सहभागी आहे,. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी आणि स्नेहीजनांनी थोरात यांच्या…

‘बारामती ॲग्रो’ कारखान्याची चौकशी : सहकारमंत्री

Baramati Agro sugar

सावे – राम शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या खासगी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात विलंब झाल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केला. यावरून शिंदे आणि सहकारमंत्री अतुल सावे यांच्यात जोरदार…

13,538 मतदार : ‘राजाराम’ची अंतिम यादी प्रसिद्ध

Rajaram sugar final voter list

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयाकडून १३ हजार ५३८ पात्र मतदारांची अंतिम यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. १३ हजार ४०९ ऊस उत्पादक सभासद, तर १२९…

आज तुकाराम बीज

आज गुरुवार, मार्च ९, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १८, शके १९४४आजचे पंचांगसूर्योदय : ०६:५२ सूर्यास्त : १८:४६चंद्रोदय : २०:२४ चंद्रास्त : ०७:५८शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह…

विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट 2 च्या गाळप हंगामाची सांगता

viththalrao shinde ssk

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 ऊस गळीत हंगामाचा सांगता समारंभ व साखर पोती पुजन मंगळवार दि.07 मार्च,2023 रोजी सकाळी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे व संचालक तथा सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न…

कार्यकारी संचालक पदासाठी ५ एप्रिलला परीक्षा

executive director exam

१९० इच्छुक उमेदवार अपात्र पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांची नावसूची बनविण्याकरिता येत्या ५ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र ठरले आहेत. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे ही संस्था परीक्षा घेणार…

महिलांसाठी विशेष नोकरभरती; १०, ११ मार्चला थेट मुलाखती

THYSSEN KRRUP JOBS FOR WOMEN

थिसेनकृप उद्योगाने महिला दिनानिमित्त खास महिला इंजिनिअरसाठी विशेष भरती मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पिंपरी येथील मुख्यालयात १० आणि ११ मार्चला थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…..

राजाराम कारखान्याच्या १८९९ जणांचे सभासदत्व वैधच

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (कसबा बावडा) १८९९ सभासद वैधच असल्याचा निवाडा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे. त्यामुळे अमल महाडिक – सतेज पाटील राजकीय द्वंद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या.…

श्रीराम साखर कारखान्यात तातडीची नोकरभरती

vsi jobs sugartoday

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी – यळगुड या कारखान्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण हा भागिदारी कराराने चालविणेसाठी घेतला असून त्या ठिकाणी खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन असणाऱ्या कारखान्यामधील…

एकरी 175 टन ऊस उत्पादन शक्य : डॉ. जमदग्नी

DR. JAMDAGNI BALKRISHNA

सांगली :  योग्यवेळी योग्य निर्णय, काटेकोर नियोजन, एकरी मर्यादित ऊस संख्या आदींबाबत काळजी घेतल्यास एकरी पावणेदोनशे ते दोनशे टनापर्यंत ऊस उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात ऊसतज्ज्ञ तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी यांनी…

Select Language »