इथेनॉल मार्केट 24.7 अब्ज डॉलरपर्यंत जाणार

आशियायी झोनमध्ये सर्वाधिक प्रभाव, व्हीएमआरचा अहवाल प्रसिद्धशुगरटुडे/विकेंड विशेष इथेनॉलची वाढती मागणी प्रामुख्याने त्याच्या पर्यावरणीय फायद्यांमुळे आहे. त्यामुळे इथेनॉल बाजारपेठेत वाढ झाली आहे. फ्लेक्स-इंधन वाहनांची वाढती लोकप्रियतादेखील इथेनॉल बाजाराच्या वाढीस हातभार लावत आहे. फ्लेक्स-इंधन वाहनांचा वाढता वापर, जैवइंधन वापरात वाढ आणि…












