देशांतर्गत विक्री कोटा वाढवण्याला साखर कारखान्यांचा आक्षेप

पुणे – सप्टेंबरसाठी देशांतर्गत विक्री कोटा वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला साखर कारखान्यांनी आक्षेप घेतला आहे. साखर कारखानदारांचा सप्टेंबर 2022 महिन्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त साखर विक्री कोट्यावर आक्षेप घेतला आहे, कारण देशांतर्गत बाजारात अधिक साखर विक्री केल्याने आधीच दर पडतील, अशी कारखान्याची भीती…