केंद्र सरकारने हार्वेस्टरसाठी अनुदान द्यावे : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम राज्यातील उसाचे जास्तीत जास्त गाळप व्हावे, यासाठी या वर्षी येत्या एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी केली. पुण्यात साखर आयुक्तालयात गाळप हंगामाची आढावा बैठक त्यांनी घेतली.…