किल्लारी कारखाना सुरू होण्याचे श्रेय फडणवीस यांना: आ. पवार

लातूर- अडचणींचा सामना करत किल्लारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न होत असून गेल्या चार वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आज प्रत्यक्षात साकारलेले आहे. मात्र खरे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे, असे प्रतिपादन…













