ब्लॉग

`छत्रपती` निवडणुकीत जय भवानीमाता पॅनलचा मोठा विजय

Chhatrapati Sugar Election

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणीत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलने मोठा विजय मिळवला. विरोधी छत्रपती बचाव पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. जाचक कारखान्याचे नवे अध्यक्ष असणार, असे आता स्पष्ट झाले…

बेळगाव जिल्ह्यात यंदाही ऊसपीक आघाडीवर

sugarcane growth

कृषी खात्याकडून पिकांचे उद्दिष्ट जाहीर बेळगाव : जिल्ह्यामधील यावर्षीही सर्वाधिक एकूण २ लाख ७२ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली आहे. कृषी खात्याकडून दरवर्षी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे उद्दिष्ट नुकतेच जाहीर…

पर्जन्याचा सोहळा

Monsoon Rain Aher Poem

दक्षिणोत्तर वीज जाई चमकत|पश्चिमेकडून तुफानी वाहे वात||झाली यंदाच्या पावसाची सुरूवात|काळ्या मेघांनी केली गर्दी आकाशात ||१|| सोसाट्याचा वारा ऐकेना अजिबात|टप टप थेंबं पडे जोर जोरात||घाबरलेले पक्षी आले घरट्यात|पुर लोटला नदी नाले तलावात ||२|| बालबालिका नाचतात पावसात|येरे येरे पावसा म्हणती सुरात||धुतले डोंगर …

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!

AI at Baramati ADT

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

जागतिक कावीळ दिवस

Jaundice Day

आज सोमवार, मे १९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २९, शके १९४७सूर्योदय: ०६:०३ सूर्यास्त : १९:०८चंद्रोदय : ००:४८, मे २० चंद्रास्त : ११:२७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

एफआरपीची रक्कम वेळेत न दिल्यास कारवाई करा

FRP of sugarcane

अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर सहसंचालकांना निवेदन जालना : किमान आधारभूत किंमत एकरकमी न दिल्यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील संबंधित तीन कारखान्याना एकरकमी एफआरपी त्वरित देण्याबाबतचे आदेश द्यावेत, तसचे रक्कम वेळेत न दिल्यास या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन…

गुऱ्हाळचालकाची फसवणूक ; ९ जणांवर गुन्हा

पुणे : शिरुर तालुक्यातील एका गुऱ्हाळचालकाची तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अरणगाव तालुक्यातील नऊ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शरद लक्ष्मण आसवले (वय २८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांनी दिली होती. …

माळेगाव साखर कारखान्यासाठी २२ जूनला मतदान

Malegaon Sugar Factory

पुणे :  सहकारातील अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे, त्‍यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.  या निवडणुकीसाठी २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.  २२ जूनला मतदान, तर २४ जून…

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

Museum Day

आज रविवार, मे १८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २८, शके १९४७सूर्योदय : ०६:०३सूर्यास्त : १९:०७चंद्रोदय : ००:०६, मे १९ चंद्रास्त : १०:३०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शांततेत मतदान

Chatrapati SSK

पुणे : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी (दि. १८) सकाळपासूनच उत्साहात मतदान झाले. मतदानासाठी सभासद शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आला . सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे माजी…

संत चोखा मेळा पुण्यतिथी

Sant Chokha Mela

आज शनिवार, मे १७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २७, शके १९४७सूर्योदय : ०६:०३ सूर्यास्त : १९:०७चंद्रोदय : २३:२० चंद्रास्त : ०९:३२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

Select Language »