Category राजकीय

‘ऊस तोडणी समस्या आणि उपाय’, १७ ला महत्त्वाची कार्यशाळा

sugarcane harvester

पुणे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील साखर कारखान्यांसाठी ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ‘डीएसटीएआय’ संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे हॉल येथे १७ मे २०२३…

‘सहकार शिरोमणी’ची निवडणूक जाहीर

vasantrao kale sugar mil

सोलापूर : भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची (चंद्रभागा नगर) पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २१ संचालक निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे.पंढरपूर येथील प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात १८ मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १९…

हेल्पर ते साखर कारखानदार

Pandurang Raut

संघाच्या मुशीत वाढलेल्या एका दिग्गजाची यशोगाथा साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित असलेल्या शुगरटुडे मॅगेझीनच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला. ज्यांचा करिअरचा प्रवास पुण्यातील एका मोटर रिवाडिंग शॉपमध्ये हेल्पर म्हणून सुरू झाला आणि आज…

पवार यांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त

sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन आपण निवृत्त होत होत आहोत, असे ज्येष्ठ नेते आणि साखर क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व शरदर पवार यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केले. यावेळी सौ. प्रतिभा पवारसुद्धा भावूक झालेल्या दिसल्या. पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझे…

‘भीमा पाटस’ची चौकशी थोरातांच्या काळापासून करा : राहुल कुल

MLA Rahul Kool, Daund

पुणे : “भीमा पाटस साखर कारखान्याची चौकशी करण्याला माझा विरोध नाही. मात्र ती रमेश थोरात यांच्याकडे कारखाना असल्यापासून करावी. त्यास माझा पाठिंबा आहे, ” असा प्रतिटोला भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी लगावला. कुल यांच्या विरोधकांनी वरवंड…

आदिनाथ साखर कारखाना प्रशासकाच्या ताब्यात

adinath sugar

सोलापूर : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. कारखान्याच्या…

महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय

mahadevrao mahadik

कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्याचा पहिला निकाल हाती आला असून यात संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. महाडिक यांना 129 पैकी 84 मते पडली आहेत. त्यांनी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांच्यावर विजय मिळवला. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत नऊ…

‘छत्रपती’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा : हायकोर्ट

chatrapati ssk bhavaninagar

मुंबई : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम चार आठवड्याच्या आत जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले शुक्रवारी दिले. अक्रियाशील सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासंदर्भातील कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची याचिका निकाली उच्च न्यायालयाच्या के.…

मलप्रभा शुगर्सचे अध्यक्ष बागवान यांच्याविरुद्ध अविश्वास

Malprabha sugar chairman

कोल्हापूर : हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांच्याविरुद्ध संचालकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. अविश्वास ठरावावर मतदान झाले असले, तरी बागवान यांनी याला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने येत्या १९ एप्रिल रोजी याबाबत निर्णय होणार आहे. यावळी कारखान्याच्या…

पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

vaidyanath sugar

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आहे. हा कारखाना सध्या बंदच आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची स्थापना केली. तोच वैद्यनाथ कारखाना ज्या कारखान्याने कधी काळी राज्यात सर्वाधिक…

Select Language »