साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलवर लक्ष केंद्रित करा : गडकरी
सोलापुरातील अतिरिक्त ऊस उत्पादनाबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखानदारांनी साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन सोमवारी केले. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभासाठी गडकरी सोमवारी सोलापुरात आले होते. असेच उत्पादन होत राहिल्यास शेतकऱ्यांना…