नागवडे कारखान्याने साडेसात हजार शेतकऱ्यांना सभासद करावे

श्रीगोंदे येथील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने 7326 शेतकऱ्याना 15 दिवसांच्या आत सभासदत्व द्यावे, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे. कारखान्याने एप्रिल २०२१ मध्ये ७३२६ शेतकऱ्यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी रुपये १० हजार १००…












