‘स्वाभिमानी’चे २५ चे आंदोलन स्थगित

सरकारने मागणी मान्य न केल्यास आता ३ डिसेंबरला ‘चक्का जाम’ पुणे : राज्य सरकारने केलेल्या आवाहनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ नोव्हेंबरचे नियोजित राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन स्थगित केले आहे. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी यासंदर्भात गुरुवारी घोषणा केली. सरकारचे २९…











