Category Headlines

imp happenings to be treated as headlines

कार्बन क्रेडिट- शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी

Carbon credit graphics

कृषी क्षेत्रात जशी हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली तशीच आता वन शेतीची (Agro forestry Revolution) क्रांती होण्याची आवश्यकता आहे. जलद औद्योगिकीकरण, शीतकरण, हरितगृह वायू उत्सर्जन (Greenhouse Gas Emission), पारंपरिक खनिज ऊर्जा स्त्रोतांचे अतिशोषण, उच्च राहणीमान, प्रति व्यक्ती उच्च ऊर्जा…

यंदा साखर उत्पादन सात टक्क्यांनी घटणार?

SUGAR stock

निर्यातीवर परिणाम शक्य नवी दिल्ली : लहरी हवामानाचा फटका ऊस पिकाला बसल्याने, यावर्षी साखरेचे उत्पादन सात टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, असे शेतकरी, कारखानदार आणि व्यापाऱ्यांना वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताकडून यंदा साखरेची कमी निर्यात झाल्यास, जागतिक…

कर्नाटकात नवे ४४ साखर कारखाने उभे राहणार

sugar factory

नवी दिल्ली : नवीन साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी मागणारे 44 अर्ज कर्नाटक सरकारकडे प्राप्त झाले, अशी माहिती साखर मंत्री शंकर पाटील मुनेनाकोप्पा यांनी दिली. याद्वारे सुमारे 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूक होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि अन्न मंत्री पीयूष गोयल…

इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?

ethanol pump

वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत 100 टक्के ईव्हीचे लक्ष्य मानले होते. तथापि, त्यानंतर ते अधिक वास्तववादी 2040 पर्यंत तर्कसंगत केले गेले आहे. विशेष म्हणजे, तरीही…

इजिप्तमध्ये साखर संकट, प्रचंड दरवाढ

Egypt Sugar Crisis

कैरो – जगातील सर्वात मोठा साखर कारखाना असूनही, इजिप्तच्या बाजारात सध्या साखरेच्या किमतीत अभूतपूर्व वाढ होत आहे, पांढर्‍या साखरेची किंमत गेल्या काही दिवसांत 16,750 इजिप्शियन पौंड ($682) वर पोहोचली आहे. भारतीय रूपयानुसार हे मूल्य सुमारे १२० रुपये प्रति किलो आहे.…

साखर उत्पादनात अल्प वाढ : महाराष्ट्र आघाडीवरच

Sugar Market Report

‘इस्मा’कडून आकडेवारी जाहीर नवी दिल्ली – ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत भारताचे साखर उत्पादन किरकोळ वाढून 47.9 लाख टन झाले आहे, असे साखर उत्पादकांची संस्था ISMA ने (इस्मा) म्हटले आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे चालते. एका निवेदनात, इंडियन शुगर…

बजाज शुगरचे शेअर वधारले

sugar share rate

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगर मिलने शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार कामगिरी केली. कंपनीचे शेअर २० टक्क्यांनी वधारल्याने सर्किट ब्रेकर लागले

उसाचा ‘एसएपी’ दर न वाढवल्यास तीव्र आंदोलन

sugarcane farm

अंबाला : हरियाणा सरकारने उसाच्या हंगामासाठी एसएपीमध्ये अद्याप वाढ केली नसल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, सरकारने दरवाढ न केल्यास जानेवारीमध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय किसान युनियनने (चारुणी) दिला आहे. सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामासाठी उसासाठी एसएपी 362…

किमान हमी भावाच्या कायद्याखेरीज न्याय मिळणार नाही : राजू शेट्टी

raju shetti being felicitated

२०२४ ला मला पुन्हा संसदेत जावे लागणार! पुणे : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल, तर शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव देऊन त्याला कायद्याची सुरक्षा देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

Breaking news- एफआरपीची रक्कम एकरकमी मिळणार

CM meeting on FRP

मुख्यमंत्र्यांची घोषणा : मुंबईत बैठक मुंबई : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफआरपी रकमेचा कायदा रद्द करून एक रक्कमी एफआरपीच्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.…

Select Language »