जयंत पाटलांशिवाय मजा नाही, असे मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले
VSI – ऐका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण भाषण शुगरटुडे मॅगेझीन चॅनलवर… CLICK
VSI – ऐका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण भाषण शुगरटुडे मॅगेझीन चॅनलवर… CLICK

पुणे : साखर कारखान्यांनी यापुढे इथेनॉलबरोबरच सीबीजी (कॉम्र्पेस्ड बायोगॅस) आणि हायड्रोजन उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ वी सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण…

मोठ्या थकबाकीमुळे राज्य सहकारी बँकेचा निर्णय मुंबई : कर्जाची मोठी रक्कम थकल्यामुळे सहा सहकारी साखर कारखान्यांसह एकूण नऊ सहकारी प्रकल्प विकण्याचा किंवा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी टेंडर जारी केले आहे. महेश सहकारी साखर कारखाना (कडा,…

काय आहे इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) तंत्रज्ञान हनीवेलचे नवे इटीजे तंत्रज्ञान, उत्सर्जन कमी करण्यात मदत करणारे आहे, सांगताहेत हनीवेल यूओपी इंडियाचे एमडी आशीष गायकवाड…. Weekend Special हनीवेलचे नावीन्यपूर्ण इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) प्रक्रिया तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादक कंपन्यांना साखर किंवा कॉर्न किंवा सेल्युलोसिक…

वाहतूक शुल्कातही १५० रु. कपात होणार, आंदोलन मागे म्हैसुरू : किमान किफायतशीर दरापेक्षा (एफआरपी) प्रति टन शंभर रुपये अधिक देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जादा ऊस दरासाठी सुरू केलेले राजव्यापी आंदोलन ३९ दिवसांनी मागे घेतले.…

टोयोटाच्या सर्व गाड्या इथेनॉलवर चालणार, साखर उत्पादन कमी करा पुणे : आगामी तीन महिन्यात टोयोटा मोटर्सची बहुतांश वाहने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी असतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात दिली. याबाबतचे धोरण लवकरच जाहीर होणार आहे, सहा…

चेन्नई: क्राउन प्लाझा चेन्नई अड्यार पार्क आणि शेरेटन ग्रँड चेन्नई रिसॉर्ट अँड स्पा – या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यंदा पर्यावरणपूरक ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री ला खूप महत्त्व आहे. तो उसाच्या चिपाडापासून देशात पहिल्यांदाच बनवण्यात…

बंगळुरू: कर्नाटक राज्य ऊस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील ऊस उत्पादकांनी बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि उसाच्या रास्त व मोबदला किंमत (FRP) मध्ये वाढ करण्यासह त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती सरकारने केली. केंद्राने प्रतिटन 3,050…

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने पहिले देशी फ्लेक्स-इंधन वाहन सादर केले आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान आधारित WagonR चा प्रोटोटाइप (प्रायोगिक कार) प्रदर्शित केला. मारुती सुझुकी इंडिया…

वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत 100 टक्के ईव्हीचे लक्ष्य मानले होते. तथापि, त्यानंतर ते अधिक वास्तववादी 2040 पर्यंत तर्कसंगत केले गेले आहे. विशेष म्हणजे, तरीही…