Tag sakhar sangh

इथेनॉल धोरण क्रांतिकारी : राज्य साखर संघाचा केंद्राच्या धोरणास पाठिंबा

Sakhar sangh Article on Ethanol policy

इथेनॉलच्या मुद्यावरून देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा काही घटक प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आपली भूमिका स्पष्ट करत, केंद्राच्या इथेनॉल धोरणाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतानाच त्यास पाठिंबा दर्शवला आहे. संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर आणि व्यवस्थापकीय…

साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

Sugar Production

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…

पुणे विद्यापीठात २९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद

State Level Sugar industry Conference at Pune

‘अर्थकारण आणि साखर उद्योगाच्या उत्कर्षाची दिशा’ यावर होणार मंथन! पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार…

एफआरपीबाबत पुढे काय : सखोल विश्लेषण

Dilip Patil on FRP

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

मुंबईतील बैठकीत सर्वानुमते निर्णय : साखर संघ

Mahasugar Logo

मुंबई/पुणे: महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साखर उद्योगाशी संबंधित त्रिपक्षीय समितीच्या माध्यमातून साखर कामगारांच्या वेतनात १०% वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे, असे राज्य सहकारी साखर कारखाना संघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले…

दहा टक्के वेतनवाढ जाहीर, मात्र साखर कामगारांमध्ये नाराजी

Sugar Industry Salary Hike

मुंबई : महाराष्ट्रातील साखर कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा मुंबईत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केली; मात्र वेतनवाढ अपुरी असल्याची भावना काही कामगारांनी बोलून दाखवली, किमान १५ टक्के वेतनवाढ अपेक्षित होती, अशा भावना अनेकांनी मांडल्या. साखर कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या…

कार्बन उर्त्सजनाबाबत साखर कारखान्यांकडून मागवली माहिती

MPCB Notices to sugar Industry

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्रपुणे : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्रे पाठवून कार्बन उर्त्सनाबाबत माहिती मागवली आहे. मात्र त्यासाठी खूपच कमी कालावधी दिल्याने कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ जून…

Select Language »