Tag sugar industry news

साखर उत्पादन गाठणार गेल्या हंगामाची पातळी

Sugar JUTE BAG

पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २२-२३ च्या हंगामातही १०५ लाख टन…

गडहिंग्लज साखर कारखान्याला एमडी लाभेना!

GADHINGLAJ SUGAR

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी राजीनामा दिला आहे. तडकाफडकी राजीनामा देणारे ते वर्षभरातील तिसरे एम.डी. आहेत. त्यांनी टपाल विभागात राजीनामा देऊन शुक्रवारी कारखान्याचा निरोप घेतला. १ नोव्हेंबर, २०२३ रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली…

कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच : आ. रोहित पवार

Rohit Pawar, MLA

छत्रपती संभाजीनगर : कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच आहे. वेळप्रसंगी आपण न्यायालयात लढू, परंतु हा कारखाना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी शेतकरी सभासदांना दिली. कन्नड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्र कधीही…

‘BOE’चा ९८ टक्के निकाल

BOE Exam

मुंबई : डिरेक्टरेट ऑफ स्टेम बॉयलर्सच्या वतीने ८ मार्च ते १० मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या BOE (बॉयलर ऑपरेशन इंजिनिअर एक्झामिनेशन) परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. नेरूळ (नवी मुंबई) येथील रामराव आदिक इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी येथे ही परीक्षा घेण्यात आली. एकूण…

शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय

Yashwant Sugar election results

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक…

यशवंत निवडणूक : शेतकरी विकास आघाडीची विजयी सलामी

Yashwant Sugar Election

पुणे – अनेक वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या च्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन एका खासगी कारखान्याचे मालक रिंगणात उतरल्याने, प्रतिष्ठेच्या बनलेल्या हडपसर – मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातही प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “शेतकरी विकास आघाडी”…

‘उदगिरी’कडून सामाजिक संस्थाना मदतीचा हात

Udagiri Sugar CSR Funding

‘सीएसआर’ निधीचे वितरण सांगली – बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या २३/२४ आर्थिक वर्षातील सीएसआर निधीचे वाटप कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि कारखान्याचे चेअरमन व एमडी डॉ. राहुलदादा कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

सुरक्षा साधनांचा न चुकता वापर करा : डी. एम. रासकर

Shrinath Sugar Safety Week

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त कर्मचारी यांचेकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण देशात ४ मार्च ते १२ मार्च या कलावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक जागृती निर्माण…

पुढील हंगामात ऊस क्षेत्र ३० टक्क्यांनी घटणार

khodva sugarcane

साखर उद्योगासाठी चिंतेची बातमी पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पडण्याची खात्री एव्हाना पटल्याने, साखर उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असतानाच, चिंतेचे मळभ निर्माण करणारी बातमी आली आहे. पुढील म्हणजे २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये ऊस…

कोल्हे कारखान्यात कामगारांना सुरक्षेची शपथ

Kolhe Sugar safety week

नगर : कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्थळावर ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. ते म्हणाले, या कारखान्यात कामगारांसह परिसर सुरक्षेची काळजी घेतली जाते. सर्व…

Select Language »