Tag sugar industry news

भैरवनाथ शुगर वर्क्समध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : २५०० मे. टन क्षमता १८ मे. वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, युनिट क्र. ०३ (लवंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या कारखान्यात खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावायच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणिक…

हंगामापूर्वी साखरेचा किमान हमीभाव ४ हजार शक्य

Sugar MSP

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल मागवला पुणे :  साखरेच्या किमान हमीभावात वाढ करावी, म्हणून देशभरातील साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी नुकताच याबाबतचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल…

श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यात शिकाऊ कर्मचारी भरती

vsi jobs sugartoday

दौंड : कारखाना परिसरातील स्थानिक रहिवाशी तसेच तालुक्याबाहेरील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव यावा व या माध्यमातून त्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने कारखान्याने २०२५/२६ हंगामा करिता शिकाऊ कर्मचारी भरती करण्यात ठरविले आहे. तरी गरजू उमेदवारांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर…

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

इथेनॉल उत्पादनाबाबत यंदा साखर कारखान्यांना स्वातंत्र्य

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची (feedstock) निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या निर्णयामुळे २०२५-२६ च्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर) अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे यंदा…

ऊसतोड, कामगारांसाठी आरोग्यविषयक उपाययोजना करा – साखर आयुक्त

Sugarcane Workers

साखर आयुक्तांच्या संबंधितांना सूचना पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम २०२५ -२६ ची तयारी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ यांनी राज्यातील सर्व साखर कारखाने व त्यांच्या संघटना, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांना नुकत्याच परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत.…

…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

Siddharam Salimath IAS

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन पुणे :  आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा…

दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

निफाड कारखान्याच्या विक्रीविरुद्ध महामोर्चा

Nifad Sugar Morcha

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्ऱ्याची १२७एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी, कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामग्री विक्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यासाठी ‘निसाका‘…

Select Language »