‘सह्याद्री’च्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे : व्यवस्थापन

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. बॉयलरमध्ये स्फोट वगैरे झालेला नसून, चिमणीमध्ये चोकअप झाल्यामुळे साईड प्लेट फाटली आणि मोठा आवाज झाला, असे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिले आहे. सह्याद्रि सहकारी साखर…