Tag sugar industry news

Sugar Market Remains Stable: NFCSF Forecast

NFCSF Press Release

New Delhi – The Indian sugar market is currently stable, and prices are expected to remain steady in the near future, according to a press release issued by the National Federation of Cooperative Sugar Factories (NFCSF). While the Ethanol Blended…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

इतर कारखान्यास ऊस दिल्यास सवलती बंद करणार : जगताप

Someshwar Sugar

बारामती :  ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास दिल्यास साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आल्याने सभासदांनी शेतात किमान…

शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास कारखाना कटिबद्ध : थोरात

अहिल्यानगर : शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे. ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. वाघापूर (ता. संगमनेर)…

सोलापुरातील साखर उद्योजकांसाठी खुशखबर!

साखरेचा माल देशाच्या विविध भागांत रेल्वेने पाठवता येणार सोलापूर : सोलापूर हा राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन घेतले जाते.  या धोरणात्मक विकासामुळे येथील रेल्वे स्टेशनच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील…

जीवन गाणे

Aher poem

जीवन प्रवासात केलेले काही|मुक्काम पुन्हा परत येत नाही ||पानगळीत  फुले कोमजतात|ती बहार आल्यास फुलत नाही ||१|| प्रवासात  काही लोक भेटतात|तेथे पुन्हा परत भेटत नाही ||आयुष्यात त्यांचा जयघोष केला|तरी ते  जीवनात भेटत नाही ||२|| मैत्रीत संशय  हा धोक्याचा आहे|संशयाला घरं करू…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

प्रेरणादायी जीवनकथा!

Pandurang Raut Birthday special

उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी आहे… डी. लिट. पदवीने सन्मानित पांडुरंगराव राऊत हे त्यांचे नाव. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसर्‍या वर्षातला श्री. राऊत यांचा जन्म.…

*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!

S. B. BHAD BIRTHDAY

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!…

Select Language »