Tag sugar industry news

महाशक्तिमान अमेरिका व डॉलरच्या अंताचा प्रारंभ!

Nandkumar Kakirde Article Lekh

विशेष आर्थिक लेख/ प्रा.नंदकुमार काकिर्डे जागतिक पातळीवर अमेरिका निर्विवाद महासत्ता आहे. त्यांचे डॉलर हे चलन जागतिक व्यापारामध्ये महाशक्तिमान आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये सुरु केलेले जागतिक पातळीवरील “टॅरिफ युद्ध” अंगलट येण्यास प्रारंभ झाला असून ही…

‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

Balasaheb Patil Sahyadri SSK

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या…

अजितदादांऐवजी आता पाटलांच्या खांद्यावर जबाबदारी

Ajit Pawar Babasaheb Patil

साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी समितीची पुनर्रचना मुंबई : साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी स्थापन केलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जुनी समिती बदलून, सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नवी समिती नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी व…

आ. सतेज पाटील : वाढदिवस शुभेच्छा!

Satej Patil

कोल्हापूर येथील पद्मश्री डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिल रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! सतेज उर्फ बंटी पाटील यांचे सहकार आणि साखर उद्योगात मोठे योगदान आहे. ते महाराष्ट्रोच माजी राज्यमंत्री…

भारतीय ‘ स्टार्टअप्स’ची कोंडी

Nandkumar Kakirde lekh

प्रा. नंदकुमार काकिर्डे* केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी अलीकडेच भारतातील स्टार्टअप बाबत एक विधान केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेचा भडीमार होत राहिला. या पार्श्वभूमीवर भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी “व्यापारी किंवा किरकोळ सेवा स्वरूपाचे” व्यवसाय…

बांध कोरण्यातील आनंद!

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

–शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात…

विखे, थोरातांच्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

Vikhe-Thorat

अहिल्यानगर :  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना आणि लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. राधाकृष्ण विखे…

अनिल सावंत, वाढदिवस शुभेच्छा

Anil Sawant, Vice Chairman- Bhairavnath Sugar

भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल (दादा) सावंत यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

बगॅस : आणखी वाढवू शकतो कारखान्यांची श्रीमंती!

Bagasse

हमखास उत्पन्नाचा स्रोत, त्याच्या बहु उपयोगितेकडे दुर्लक्ष नको! श्रीकांत शिंदे साखर कारखान्यात साखर निर्मिती करताना इतर उपपदार्थ निर्माण होतात. उसामध्ये 12 टक्के साखर, 30 टक्के बगॅस, 50 टक्के पाणी, 4 टक्के प्रेस मड व 4 टक्के मळी तयार होते. सर्व…

मल्टिफीड डिस्टिलरीज क्रांतिकारी ठरणार

Multifeed Distillery

अविनाश देशमुख महाराष्ट्रातील साखर उद्योग हा राज्याच्या कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील प्रचंड ऊस उत्पादनामुळे, भारताच्या साखर उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. परंतु, साखरेच्या किमतीतील चढ-उतार, अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि…

Select Language »