Tag sugar industry

वाघ फडात, तरी बाळ उघड्यावर

Life of sugarcane labour

ऊसतोड मजुरांच्या जीवनाची कसरत मी साखर कारखाना बोलतोय -4 साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण…

पोस्टर स्पर्धा पुरस्कारांनी ‘व्हीएसआय’च्या प्रदर्शनाची सांगता

VSI International Sugar Conference

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) १२ ते १४ जानेवारी असे तीन दिवस आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय साखर उद्योग प्रदर्शनाची सांगता रविवारी झाली. शेवटच्या टप्प्यात पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ‘व्हीएसआय’ महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव…

एफआरपीपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांना प्राप्तिकरातून दिलासा

sugar factory

मुंबई : साखर उद्योगातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने प्राप्तिकर अधिनियमात मूलभूत सुधारणा केलेल्या आहेत. याचा राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने १ एप्रिल २०१६ पूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी एसएमपी/एफआरपी किंवा आरएसएफप्रमाणे देय होणाऱ्या ऊस दरापेक्षा जास्त…

‘राजाराम’चे कार्यकारी संचालक चिटणीस यांना बेदम मारहाण

Rajaram MD Chitnis assaulted

कोल्हापुरात प्रकार; महाडिक–पाटील राजकीय संघर्षाला पुन्हा धार कोल्हापूर : साखर कारखानदारीला कलंकित घडणारी घटना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी कसबा बावड्यात घडली. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना जमावाने बेदम मारहाण केली. यावरून सतेज पाटील – महाडिक…

राज्यात रोज दहा टन लाख ऊस गाळप

Sugarcane Crushing

फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप हंगाम चालणार पुणे : सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांचे मिळून रोज सरासरी दहा लाख टन ऊस गाळप होत आहे. या महिन्यापासून गळितास येणाऱ्या उसाला साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे, असे साखर आयुक्त कार्यालयातून समजले.…

॥ उध्दार पामराचा ॥

Sunday Poem

लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळेविपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे।नाही कुणास चिंता त्याच्या भुकेचीनाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥ रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवितराजरोस पळती आलिशान गाडीत ।पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीतया नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥ सरकार…

सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ

Ethanol

पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे. ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध…

अंतिम उतारा निश्चित होईपर्यंत या दराने द्या एफआरपी : राज्य सरकारचा आदेश

FRP of sugarcane

पुणे – यंदाच्या हंगामाचा (२३-२४) अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत कोणत्या बेस रेटने एफआरपी रक्कम द्यायची याची गाईडलाइन राज्य सरकारने जारी केली आहे. त्यामुळे संभ्रम टळणार आहे. सहकार, पणन विभागाच्या संबंधित परिपत्रकात खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने…

घोडगंगा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

Ghodganga Sugar

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी चौकशीचे आदेश नुकतेच जारी केले. त्यांच्या आदेशात म्हटले आहे,…

17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास अखेर मंजूरी

Ethanol

नवी दिल्ली – यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोवेंबर 23 – ऑक्टोबर 24 ) कमाल 17 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी अनुमती दिली. सविस्तर परिपत्रक लवकरच जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या हंगामात, 38 लाख टन…

Select Language »