Tag sugarcane news

‘यशवंत’च्या जमीन विक्रीस सभासदांचा विरोध

Yashwant sugar factory

पुणे – थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी गावोगावी सभा घेऊन ११७ एकर जमीन विक्री करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वार्षिक सभेत जमीन विक्रीचा प्रस्ताव पारित होणार, का मोडीत निघणार, याकडे साखर…

पेठ येथे २८ फेब्रुवारीला ऊस परिषद

Us Parishad, Atulnana Mane

सांगली : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित यंदाची १२ वी ऊस परिषद पेठ येथील जनाई गार्डन (जि. सांगली) येथे येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यांनी दिली. परिषदेचे उद्‌घाटन शेतकरी संघटनेचे…

साखर उताऱ्यात ‘पांडुरंग’ सोलापूर जिल्ह्यात ‘टॉप’: डॉ. यशवंत कुलकर्णी

Pandurang Sugar Crushing

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के असून, तो जिल्ह्यातील सर्वोच्च साखर उतारा आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी…

ऊस शेती १०० टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्याची गरज : गायकवाड

NetaFim Pune Conference

पुणे: राज्यातील ऊस लागवड क्षेत्र पूर्णतः ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी एका विशेष कृती गटाकडून अभ्यास चालू आहे. या गटाचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल, अशी माहिती माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी दिली. विद्राव्य खत वितरण…

संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम…

सिद्धराम सालिमठ नवे साखर आयुक्त

Siddharam Salimath IAS

मुंबई : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांची शासनाने नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते डॉ. कुणाल खेमनार यांची जागा घेतील. आतापर्यंतचे सर्वांत तरुण साखर आयुक्त ठरलेले डॉ. खेमनार यांची मुंबईत सिडकोच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

Select Language »