Tag sugarcane news

संगीत यांना पदोन्नतीबद्दल शुभेच्छा

Sangeet Singla jt secretary DFPD

नवी दिल्ली : संगीत सिंगला यांची केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.सिंगला यांच्याकडे साखर विभागाचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारने त्यांना गेल्या २६…

हिंदुस्थानातील स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग

Mangesh Titkare Article - Sugar Today

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

इथेनॉल इकॉनॉमीद्वारे ८० हजार कोटी शेतकऱ्यांना दिले : मोदी

Narendra Modi Solapur

सोलापूर : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आमच्या सरकारचे गेल्या दहा वर्षांत प्रयत्न सुरू आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक मोबदला मिळाव्या या उद्देशाने इथेनॉल इकॉनॉमीला चालना देऊन, शेतकऱ्यांना ८० हजार कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

शंभर टनी ऊस उत्पादकांच्या हस्ते ‘माळेगाव’च्या गळीताचा शुभारंभ

Malegaon Sugar Crushing starts

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा २०२४- २०२५ चा ६८ वा गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी ( दि. ११) प्रति एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांच्या हस्ते करण्यात आला.यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून आडसाली उसाला प्राधान्य…

मिशन ग्रीन हायड्रोजन : सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी प्रस्ताव मागवले

GREEN HYDROGEN MISSION

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या संशोधन आणि विकास (R&D) योजनेअंतर्गत केंद्रे (CoE) स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) प्रस्तावांसाठी आवाहन केले आहे. भारतामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी, दीर्घकालीन…

ह्युंदाईची नवी हायड्रोजन कार, जी देईल घरासाठी पॉवर बॅकअप

Hyundai Hydrogen Car Initium

नवी दिल्ली : साखर उद्योगात हायड्रोजन उत्पादनाची चर्चा सुरू असतानाच, ह्युंदाई इनिटियम हायड्रोजन कारचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या या प्रसिद्ध ब्रँडने जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पारंपरिक गाड्यांच्या पर्यायांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ही हायड्रोजन कार…

उसाचा दर ठरल्याशिवाय ऊस तोड घेऊ नका : धनाजी चुडमुंगे

FRP of sugarcane

कोल्हापूर : येत्या काही दिवसात कारखाने सुरु होणार आहेत गेल्या वर्षभरात साखर आणि उप पदार्थांना जास्त दर मिळालेला आहे त्यामुळे कारखाने मोठया नफ्यात आहेत. त्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. जो पर्यंत ती मागणी पूर्ण होत…

कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार

Bhausaheb Awhale

एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…

१०० टक्के मतदानाची साखर उद्योगाने घेतली जबाबदारी

Crushing Season 2024-25

पुणे : ऊसतोडणी आणि अन्य कामांसाठी साखर उद्योगाने नियुक्त केलेले ऊसतोड कामगार व अन्य हंगामी कामगारांचे या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होईल याची काळजी आम्ही घेऊ, अशी ठोस हमी देताना, ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम मात्र ठरल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपासूनच सुरू…

जकराया कारखाना उच्चांकी दर देणार : ॲड. जाधव

Jakraya Sugar Boiler pradeepan 2024

सोलापूर : जकराया साखर कारखान्यांकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी इतर कारखान्यांच्या तुलनेत उच्चांकी दर दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अॅड. बी. बी. जाधव यांनी येथे केली. वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर…

Select Language »