केजीएस शुगरमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक : ४,५०० मे.टन प्रतीदिन गाळप क्षमता व १२ मेगा वॅट सहवीज प्रकल्प असलेल्या केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या खासगी कारखान्यात खालील पदावर प्रत्यक्ष ५ ते १० वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव दाखला,…








