गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…











