SugarToday

SugarToday

सहकार महर्षी कोल्हे कारखान्यावर आहेर यांचे व्याखान

kolhe sugar mill

नगर : साखर उद्योगतील नामवंत तज्ज्ञ, प्रथितयश सल्लागार श्री. वा. र. आहेर यांचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक बिपीनदादा कोल्हे…

डॉ. शिवाजीराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाचा मानाचा पुरस्कार

SHIVAJI UNIVERSITY

कोल्हापूर : विक्रमी नऊ महिन्यात उभारण्यात आलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक आणि भारती विद्यापीठ डीम्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाकडून मानाच्या प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्काराने गुरुवारी गौरवण्यात आले. विद्यापीठाचे माजी कुलगुरू कणबरकर यांच्या…

कुटुंरकर शुगरमध्ये २८ पदांची भरती

नांदेड : जिल्ह्यातील कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रा.लि. या कारखान्याला २८ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ३० एप्रिल पर्यंत अर्ज मागवले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे. टन आहे. सर्व पदांसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अर्ज…

पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा

vaidyanath sugar

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आहे. हा कारखाना सध्या बंदच आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची स्थापना केली. तोच वैद्यनाथ कारखाना ज्या कारखान्याने कधी काळी राज्यात सर्वाधिक…

‘राजाराम’ निवडणूक : २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या २१ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही गटांत सरळ दुरंगी लढत होणार आहे. ‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले होते. पंधरा…

मोलॅसेसची टाकी फुटून प्रचंड नुकसान

Hutatma Sugar Leakage

वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यातील मोलॅसेसची टाकी फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत आष्टा पोलिस, उत्पादन शुल्क विभागाकडे नोंद करण्यात आली आहे. हुतात्मा साखर कारखान्यात साठवणुकीसाठी प्रत्येकी साडेचार हजार ९७५ टन क्षमतेच्या तीन…

कार्यकारी संचालक चाळणी परीक्षेत १४ उमेदवार नापास

executive director exam

शिंदे ठरले अव्वल, पात्रतेसाठी ७० गुण पुणे : सहकारी साखर कारखान्यांकरिता कार्यकारी संचालकांची तालिका (पॅनल) करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक (चाळणी) परीक्षेत २३९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, १४ जण नापास झाले आहेत. वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण संस्थेमध्ये ५ एप्रिल रोजी प्राथमिक परीक्षा…

विखे यांच्याशी संबंधित साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

radhakrishna vikhe patil

प्रवरा शेतकरी मंडळाचे कडू यांची माहिती नगर : एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार असून त्यांच्या जागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत होत्या. तसेच नगरमध्ये बॅनर…

सतेज पाटील – वाढदिवस

Satej Patil

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विधान परिषदेचे आमदार, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा १२ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! सतेज पाटील यांनी तरुण वयामध्ये कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या…

गळीत हंगाम संपल्यात जमा, अवघे सहा कारखाने सुरू

sugarcane cutting

पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम (२०२२-२३) आता संपल्यात जमा आहे. कारण साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या पत्रकात अवघे सहा कारखाने सुरू असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवड्यात संपूर्ण हंगामाची सविस्तर माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कमी काळाचा गळीत हंगाम म्हणून…

Select Language »