ब्लॉग

‘वर्धन ॲग्रो’मध्ये ११५ पदांसाठी मेगाभरती

vsi jobs sugartoday

सातारा : वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. कंपनीच्या खांडसरी आणि गूळ पावडर कारखान्यासाठी तब्बल ११५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा कारखाना २५०० टन गाळप क्षमतेचा असून, खटाव तालुक्यात त्रिमली येथे आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज…

एफआरपी रिकव्हरी : डेटा लवकर पाठवा – ‘व्हीएसआय’चे पत्र

VSI Pune

पुणे : यंदाचा हंगाम आटोपत आल्यामुळे एफआरपी रिकव्हरी गणनेसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) राज्यातील कारखान्यांना पत्र पाठवून संबंधित डेटा लवकरच भरण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक सल्लागार व्ही. दाणी यांनी जारी केलेल्या पत्राचा तपशील असा… प्रति,सर्व साखर कारखान्यांचे मुख्य केमिस्ट/उत्पादन व्यवस्थापक,…

खासदार राऊतविरोधी निषेध मोर्चामुळे दौंड दणाणले

DAUND KUL MARCH

पुणे: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केल्याच्या निषेधार्थ दौंड शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी काढलेल्या या मोर्चामध्ये राऊत यांचा जोरदार…

केंद्र सरकारचे साखर कारखान्यांना ५१७६ कोटी

ethanol blending

मुंबई : इथेनॉलचे नवीन प्रकल्प सुरू करणे व सध्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील 52 साखर कारखाने व ‘स्टँड अलोन’ एकल इथेनॉल कंपन्यांना केंद्राने 5176 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. त्यात खासगी आणि सहकारी अशा दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे. सर्वाधिक कर्ज…

साखर कामगारांचा महागाई भत्ता पाच हजारांवर

Mahasugar Logo

मुंबई : महागाई निर्देशांक वाढल्यामुळे १ एप्रिल ते जून २०२३ च्या तिमाहीसाठी साखर कामगारांना देय महागाई भत्ता ५३२१ रुपयांवर गेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दिली आहे. यासंदर्भात सर्व सभासद साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पत्र लिहून…

मल्हारराव होळकर

Malhar rao Holkar

आज गुरुवार, मार्च १६, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन २५, शके १९४४सूर्योदय : ०६:४६सूर्यास्त : १८:४८चंद्रोदय : ०३:११, मार्च १७चंद्रास्त : १३:१४शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह :…

आता आली मिथेनॉलवर चालणारी बस

bus on methanol fuel

बेंगळुरू : इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, आता डिझेलमध्ये मिथेनॉलचे मिश्रण करून वाहनांसाठी वापरण्याचा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये सोमवारी झाले. मेट्रोपॉलिटन…

विठ्ठलराव शिंदे कारखान्यात ३१ पदांची भरती

shinde sugar jobs

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर येथील ३८ मे. वॅ. को-जन आणि ३०० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पासाठी ३१ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी २१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीनुसार, पदांचा तपशील खालीलप्रमाणे…….

समर्थ कारखान्यात 50 पदांसाठी 16 ला थेट मुलाखती

tope samarth sugar mill jobs

जालना – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या तीर्थपूरी येथील यूनिट दोन मध्ये विविध 50 पदांसाठी ‘वॉक – इन इंटरव्यू’ म्हणजेच थेट मुलाखती 16 मार्च रोजी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे —

साखर कामगारांच्या प्रश्नावर सहकार मंत्र्याना भेटणार

avinash adik sugar workers

श्रीरामपूर येथील बैठकीत प्रलंबित प्रश्नावर चर्चा श्रीरामपूर/प्रतिनिधी – श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्षअविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेडरेशनच्या पदाधिकारी बैठकीत राज्यातील साखर कामगारांच्या प्रमुख असलेल्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील श्री.आदिक यांच्या निवासस्थानी…

एक लाख ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्रे प्रदान

sugarcane cutting

प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण : डॉ. नारनवरे पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगारास प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. त्यादृष्टीने गेल्या दीड वर्षापासून ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरू असून, आतापर्यंत 3 लाख 50 हजार कामगारांची नोंदणी झाली, तर एक…

‘राजाराम’ची निवडणूक जाहीर, २३ एप्रिलला मतदान, २५ ला निकाल

Rajaram sugar kolhapur

कोल्हापूर – संपूर्ण साखर क्षत्राचे लक्ष लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीची घोषणा अखेर झाली. नव्या संचालक मंडळासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतमोजणी २५ एप्रिलला असेल.…

हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यानंतरच आरोप : कुल

Rahul Kul-Sanjay Raut

चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज पुणे : भीमा पाटस साखर कारखान्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप हा राजकीय आकसातून केला आहे, असा खुलासा करताना, ‘कारखान्यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत’, असे आमदार राहुल कुल यांनी म्हटले आहे. खा.…

विंदा करंदीकर

Vinda Karandikar

आज मंगळवार, मार्च १४, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन २३, शके १९४४सूर्योदय : ०६:४८ सूर्यास्त : १८:४८चंद्रोदय : ०१:०७, मार्च १५ चंद्रास्त : ११:१७शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह…

आज नाथषष्ठी

Sant Eknath Shashti

आज सोमवार, मार्च १३, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय दिनांक आज सौर फाल्गुन २२, शके १९४४सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : ००:०५, १४ चंद्रास्त : १०:२८शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष…

शेतकऱ्यांची थकबाकी दीड महिन्यात चुकती करणार : टोकाई चेअरमन

tokai sugar, Vasmat

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे २३ कोटी रुपयांचे जे काही देणे आहे, ते सर्व येत्या दीड महिन्यात चुकते करणार आहोत, अशी हमी टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. शिवाजीराव जाधव यांनी दिली आहे. वसमत येथील (जि. हिंगोली) टोकाई साखर…

आज समता दिवस

Yashwantrao Chavan birth anniversary

आज रविवार, मार्च १२, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन २१, शके १९४४सूर्योदय : ०६:५० सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : २३:०५ चंद्रास्त : ०९:४५शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष…

भाजप नेत्याच्या ताब्यातील साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश

Tokai Sugar Factory

हिंगोली : भाजप नेते शिवाजीराव जाधव हे चेअरमन असलेल्या जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे देणे द्यावे, असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वसमत तालुक्यात हा कारखाना येतो. जानेवारी,…

श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप

shri datta sugar factory

शिरोळ -श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप परवा पार पडला. यानिमित्ताने कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे प्रेरणास्थान, कारखान्याचे चेअरमन, कृषीपंडीत गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगाम , वर्क्स व फॅक्टरी…

जे टी थोरात यांचे निधन

J T Thorat

महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे कार्याध्यक्ष जे टी थोरात यांचे काल रात्री अकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात sugartoday परिवार सहभागी आहे,. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी आणि स्नेहीजनांनी थोरात यांच्या…

‘बारामती ॲग्रो’ कारखान्याची चौकशी : सहकारमंत्री

Baramati Agro sugar

सावे – राम शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या खासगी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात विलंब झाल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केला. यावरून शिंदे आणि सहकारमंत्री अतुल सावे यांच्यात जोरदार…

13,538 मतदार : ‘राजाराम’ची अंतिम यादी प्रसिद्ध

Rajaram sugar final voter list

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर कार्यालयाकडून १३ हजार ५३८ पात्र मतदारांची अंतिम यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. १३ हजार ४०९ ऊस उत्पादक सभासद, तर १२९…

आज तुकाराम बीज

आज गुरुवार, मार्च ९, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १८, शके १९४४आजचे पंचांगसूर्योदय : ०६:५२ सूर्यास्त : १८:४६चंद्रोदय : २०:२४ चंद्रास्त : ०७:५८शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह…

Select Language »