तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू, मानधन रू. ७५ हजार

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करा मुंबई : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २2 दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३…












