Category Govt Decisions & Policies

हुतात्मा किसन अहीर कारखान्याचा ऊस तोडणी, वाहतूक दर सर्वात कमी

sugarcane cutting

जवळच्या कारखान्याला ऊस देण्याचे आयुक्तांचे आवाहन पुणे – देय एफआरपी रकमेतून ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च नेमका किती कापला जातो, याबाबतची कारखानानिहाय सविस्तर आकडेवारी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून, त्यानुसार वाळव्याच्या (जि. सांगली) पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन…

उत्तरेकडील ऊस उत्पादन मूल्यात ४२ टक्के वाढ

sugarcane field

दक्षिणेकडे मोठी घसरण : NSO अहवाल नवी दिल्ली : ऊस उत्पादनाचे क्षेत्र दक्षिणेकडून उत्तरेकडे वेगाने सरकत असल्याचे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या अभ्यासात आढळून आले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या ताज्या अहवालानुसार, 2011 ते 2020 दरम्यान सहा ऊस-उत्पादक उत्तर भारतीय राज्यांनी…

इथेनॉल खरेदी दरात वाढ

ethanol blending

सी मोलॅसेससाठी सर्वाधिक दरवाढ, साखर उद्योग असमाधानी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट समितीने इथेनॉल खरेदीच्या किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या इथेनॉलच्या खरेदीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय साखर उद्योगातील प्रमुख घटकांच्या पसंतीस उतरलेला…

इथेनॉल : झारखंड देणार 50 कोटींपर्यंत अनुदान

ethanol pump

रांची: राज्यात इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी झारखंड सरकार 50 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. इथेनॉल धोरणाचा प्रस्ताव तयार आहे शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव येऊ शकतो, अशी चर्चा आहे. इथेनॉल धोरणाच्या प्रस्तावानुसार गुंतवणूकदारांना २५ टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान दिले जाणार…

इथेनॉल प्रस्तावासाठी सहा महिने मुदतवाढ

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली :केंद्र सरकारने इथेनॉल प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 6 महिन्यांपर्यंत वाढवली आहे.देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरकारने देशातील सर्व डिस्टिलरीजना इथेनॉलचे जास्तीत जास्त उत्पादन करण्याचे आवाहन केले आहे.इथेनॉलचे उत्पादन आणि इथेनॉल ब्लेंडेड विथ पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत त्याचा…

यूपीतील कारखाने निर्यात दर्जाची साखर तयार करणार

SUGAR stock

मथुरा : उत्तर प्रदेश सरकार आपल्या काही साखर कारखान्यांमध्ये निर्यात दर्जाची साखर तयार करण्याची व्यवस्था करत आहे, असे साखर कारखाने आणि ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले. “सुरुवातीला निर्यात दर्जाची साखर राज्यातील मोठ्या साखर कारखान्यांमध्येच तयार केली जाईल,”…

रेड रॉट प्रतिबंधक उसाचे नवीन वाण आले

sugarcane field

रोगप्रतिकारक Co-16030 वाणाला मान्यतालखनौ :ICAR-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च, लखनौ येथे उसावरील ऑल इंडिया को-ऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRP) च्या 34 व्या बैठकीत ऊसाचे एक नवीन वाण, Co-16030 याला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ते लवकरच लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. या…

साखर निर्यात कोटा काही दिवसांत जाहीर होणार

SUGAR stock

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा, सरकार लवकरच जाहीर करेल, असे केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.

एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई

बेळगावी – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व माफक भाव – एफआरपी – न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बेलगावीचे उपायुक्त नितेश पाटील यांनी दिला आहे. सर्व कारखान्यांना – खाजगी किंवा सहकारी – यांनी वजन करणे, मजुरांना भाडे मजुरी…

उसाची थकबाकी नीचांकी पातळीवर

sugarcane farm

नवी दिल्ली: 2021-22 हंगामासाठी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणारी उसाची थकबाकी पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, अशी सरकारी आकडेवारी सांगते.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून 1.18 लाख कोटी रुपयांचा ऊस खरेदी करण्यात आला. यापैकी, 30…

Select Language »