डॉ. शिवाजीराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाचा मानाचा पुरस्कार

कोल्हापूर : विक्रमी नऊ महिन्यात उभारण्यात आलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक आणि भारती विद्यापीठ डीम्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना शिवाजी विद्यापीठाकडून मानाच्या प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्काराने गुरुवारी गौरवण्यात आले. विद्यापीठाचे माजी कुलगुरू कणबरकर यांच्या…