Category Articles

गणपतीला ऊस अर्पण करण्याची परंपरा

sugarcane field

मंगळुरू : शहराच्या सीमेवर असलेल्या मुलकी तालुक्यातील बाळकुंजे गाव ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील किनारी जिल्ह्यांमध्ये गणपतीला ऊस अर्पण करण्याची परंपरा आहे. याशिवाय येथील गावातील शेतकरी उसापासूनच गणेशमूर्ती बनवतात. बाळकुंजे येथील सुमारे ३० एकर जमीन गेल्या ३० वर्षांपासून ऊस उत्पादनासाठी…

भारतीय इथेनॉल मार्केट ४.५ लाख कोटींवर जाणार!

मुंबई : 2021 मध्ये भारतीय इथेनॉल बाजाराचे मूल्य २८ अब्ज डॉलर इतके होते आणि 2027 पर्यंत ५६.३ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या जैवइंधनामुळे हे क्षेत्र 12.68% च्या CAGR (कंपाऊंडेड एनुअल ग्रोथ रेट) सह…

इथेनॉलसाठी eMax तंत्रज्ञान

पुणेस्थित रीग्रीन एक्सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय देसाई यांनी दावा केला आहे की त्यांच्या eMax तंत्रज्ञानामुळे त्यांना इतर स्पर्धकांच्या पुढे जाण्याची संधि मिळाली आहे. ईमॅक्स तंत्रज्ञानामुळे इथेनॉलच्या उत्पादनासाठी कमी ऊर्जेचा वापर होतो आणि फीड स्टॉकमध्ये बदल…

आता बगॅसपासूनही ‘हेल्दी शुगर’ : आयआयटी-गुवाहाटीचे संशोधन

गुवाहाटी- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटी येथील संशोधकांच्या पथकाने उसाच्या बगॅसपासून साखरेला पर्यायी नव्या स्वरूपाची साखर तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. ही साखर आरोग्यासाठी अधिक चांगली, तर जुन्या साखरेपेक्षा मधुमेहीसाठी अधिक हेल्दी आहे. ‘Xylitol’ नावाच्या, या साखरेचा पर्याय…

बलरामपूर चिनी मिल्सला इथेनॉलचे बळ

Balrampue Chini Mills

बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड, साखर, इथेनॉल आणि उर्जा निर्मितीमध्ये गुंतलेल्या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक साखर व्यवसायांपैकी एक आहे. यूपीमध्ये 10 साखर कारखाने आहेत ज्यांची एकूण साखर गाळप क्षमता 76,500 टन प्रतिदिन, डिस्टिलरी क्षमता 560 KL/दिवस आणि विक्रीयोग्य सह-उत्पादन क्षमता 165.2…

उसापासून रम बनते कशी?

रम स्पिरीट हा कॅरिबियन बेटांवरील समुद्री चाच्यांचा समानार्थी शब्द आहे … परंतु हे विदेशी अमृत ऊस ते तुमच्या काचेचया ग्लासपर्यन्त कसा प्रवास करटे, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. रमचा प्रवास सुरू होतो ब्राझील, भारत, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या ठिकाणी…

इथेनॉलच्या जोरावर साखर उद्योग क्रांती करणार

ethanol pump

जैवइंधनाचा वापर वाढवण्याच्या भारताच्या निर्धारामुळे गेल्या ५ वर्षांत इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि ती सुरूच आहे. इथेनॉलची मागणी वेगवान आहे आणि ‘ऊर्जा स्वावलंबित्व ’ प्राप्त करण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे देश पुढे ढकलत असतानाच ती वाढणार आहे. भारताने स्वातंत्र्याची 100…

ऊस उत्पादन वाढवण्यास बचत गटांचा मोठा हातभार

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने गेल्या दोन वर्षांपासून उसाचे बियाणे वाढवण्यासाठी गुंतलेले महिला स्वयं-सहायता गट (SHGs) आता 60,000 सदस्यांचे क्लब बनले आहेत.राज्यातील ऊस उत्पादक ग्रामीण भागात पसरलेले हे स्वयंसहायता गट शेतकर्‍यांसाठी सुधारित ऊस जातींच्या बियाणांचा एक आवश्यक स्त्रोत बनले आहेत.…

आगामी गळीत हंगाम वाढीव ऊस क्षेत्राचा राहणार

पुणे : येणारा गळीत हंगाम हा वाढीव ऊस क्षेत्राचा असणार आहे. त्यामुळे हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त साखर उत्पादनाचा राहणार आहे. येत्या हंगामात ५८.२८ लाख हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात ५५.८३ हेक्टर क्षेत्रातील उसाचे…

साखर क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’

वेगाने विस्तारणाऱ्या साखर उद्योग क्षेत्राला हक्काचे व्यासपीठ देण्याचा विचार अनेक वर्षांपासून मनात घोळत होता आणि अखेरीस तो मूर्त स्वरूपात येत आहे, ‘शुगरटुडे’ या नावाने! ते मासिक रूपात आपल्या भेटीला येत आहे. पहिलाच अंक जुलैच्या अखेरीस प्रकाशित करत आहोत. त्यात अनेक…

Select Language »