Tag NITIN GADKARI

१४% साखर उतारा देणारे नवीन ऊस वाण : गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : ब्राझीलने विकसित केलेल्या नवीन ऊस वाणामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला २५,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, १४ टक्के साखर रिकव्हरी दर असलेल्या नवीन ऊस वाणाच्या…

New Sugarcane variety with 14 % recovery : Gadkari

nitin gadkari

Nagpur : New Sugarcane Variety has been developed by Brazil, and it can boost Maharashtra’s economy by Rs. 25000 crore, Union minister Nitin Gadkari has said. Gadkari speaking in a function here, said adoption of a new sugarcane variety with…

सहकार क्षेत्र बळकटीसाठी व्यापक कायदा करा : गडकरी

MSC Bank Book Release

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी कंपनी कायदा आणि सहकार कायद्याच्या तरतुदी समाविष्ट असलेला एक व्यापक कायदा तयार करण्याचा सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला. त्यांच्या मते, या कायद्यामुळे गरजू…

सह. साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत आयोग स्थापन करा : पवार

MSC Bank 150 symposium

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नियुक्त करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार…

ऊस तोडणी यंत्रांसाठी सुधारित प्रस्तावाची गडकरींची सूचना

Nitin Gadkari

पुणे : राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्र सरकारच्या हिश्शाची १४१ लाभार्थ्यांना देय असलेली रक्कम वितरित करण्याबाबत राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती…

साखर कारखान्यांना बँकहमी विना इथेनॉल पंप मंजुरी द्या

nitin gadkari

वाहनांसाठी इथेनॉलचे दर कमी करण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी नवी दिल्ली : वाहतुकीसाठी पर्यायी ऊर्जेचा वापर वाढविण्याकरिता फ्लेक्स इंजिन असलेल्या वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी इथेनॉलच्या किरकोळ किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग…

शंभर टक्के बायो इथेनॉलवरील गाड्यांचे उत्पादन सुरू : गडकरी

nitin gadkari

दोन महिन्यांत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणार– नवी दिल्ली : टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स यांनी १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण

NITIN GADKARI BIO BITUMEN ROAD

नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) रस्ता आहे.…

२०२५-२६ नंतर २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट : जोशी

VSM Group

निपाणी: केंद्र सरकारने 2026 च्या आर्थिक वर्षापर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येथे दिली. या निर्णयामुळे साखर आणि इथेनॉल उद्योगाला मोठा लाभ होईल. २०२५-२६ नंतर इथेनॉल…

100% इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बाईक लवकरच : नितीन गडकरी

Toyoto Inova flexfuel car

नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कार आणि दुचाकी लवकरच भारतीय रस्त्यावर दिसायला लागतील. कारण अनेक भारतीय कंपन्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार आणि दुचाकींचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री…

Select Language »