Tag S B Bhad

केंद्र सरकार १० हजार हार्वेस्टर देणार : हर्षवर्धन पाटील

Diliprao Deshmukh DSTA

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनात घोषणा, ९० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार पुणे : साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मनापासून प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही देऊन ‘देशातील साखर कारखान्यांना दहा हजार हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा तत्त्वत: निर्णय झाला…

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनाची जय्यत तयारी

DSTA convention Pune

२४, २५ ऑगस्टला रंगणार साखर उद्योगातील मान्यवरांचा महामेळावा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींची उपस्थिती पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात १९३६ पासून मार्गदर्शन करणारी नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात डीएसटीएचे बहुप्रतीक्षित वार्षिक अधिवेशन आणि…

साखर उद्योगाची दशा आणि दिशा बदलण्याची गरज : नरेंद्र मोहन

DSTA Seminar Pune

पुणे : साखर या खाद्य वस्तूबद्दल लोकांचे मत बदलले आहे, त्यामुळे साखर उद्योगाला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. त्यासाठी या उद्योगाची दशा आणि दिशा दोन्ही बदलावी लागणार आहे, असे आग्रही प्रतिपादन नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन अग्रवाल…

‘सल्फरलेस शुगर’ : विविध पर्यायांवर ‘डीएसटीए’चा सेमिनार

DSTA pune

पुणे : साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने ‘व्हेरिअस अल्टरनेटिव्हस्‌ फॉर प्रॉडक्शन ऑफ सल्फरलेस / रिफाइंड / रॉ / फार्मा शुगर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.…

‘डीएसटीए’ सेमिनारसाठी नोंदणी करा

DSTA SEMINAR Pune

पुणे : साखर उद्योगाला नव्या तंत्रज्ञानासाठी सदैव मागदर्शन करणाऱ्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा सेमिनारचा…

‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर इंडस्ट्री’ वर १८ ला सेमिनार

DSTA pune

‘डीएसटीए’च्या वतीने आयोजन पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञानात सदैव मागदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगरअँड अलाईड इंडस्ट्रीज’…

पाणी बचती बरोबरच उत्पादन वाढीसाठी ठिंबक सिंचनाला पर्याय नाही

DSTA Drip Seminar

‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुणे : पाणीबचत साधण्याबरोबरच उसाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर ठिबक सिंचनाला पर्याय नाही, असा एकमुखी आग्रह ‘डीएसटीए’च्या परिसंवादात ऊससिंचन विषयातील तज्ज्ञ मंडळींनी केला आहे. ठिबक सिंचनामुळे उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा…

Select Language »