Tag sugar industry news

साखर उद्योगाच्या पायातील बेड्या काढून टाका!

B B Thombare, Natural Sugar

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक मा. श्री. ठोंबरे यांनी २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार…

साखर उद्योगातील कर्मचाऱ्यांची तांत्रिक निरक्षरता संपवणार : आहेर

W R AHER

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी… आजपर्यंत त्यांनी…

विठ्ठल कारखान्यासाठी अभिजित पाटलांचा महायुतीला पाठिंबा

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असे जाहीर करणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी अखेर महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना जादाची रसद मिळण्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या बालाजी सरोवर…

‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर इंडस्ट्री’ वर १८ ला सेमिनार

DSTA pune

‘डीएसटीए’च्या वतीने आयोजन पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञानात सदैव मागदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगरअँड अलाईड इंडस्ट्रीज’…

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा गौरव

LOKNETE BALASAHEB DESAI SUGAR PATAN

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास विशेष प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाद्वारे हा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन श्री. यशराजदादा देसाई यांच्या अभ्यासू नेतृत्वात कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.…

मुबलक कोट्यानंतरही साखर दरात तेजी

Sugar production

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी 27 लाख टन साखरेचा कोटा खुला करूनही, साखरेत तेजी आहे. साखरेचा दर 75 रुपयांनी वाढून क्विंटलला 3900 ते 3950 रुपयांवर पोहोचला आहे.मे महिन्यात साखरेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पुरेसा कोटा…

साखर तयार करताना हाडांचा उपयोग केला जातो का?

D M Raskar, Sugar Industry

‘गोड’ साखरेबाबतचे ‘कटू’ गैरसमज लेखक – डी. एम. रासकर (मुख्य कार्यकारी अधिकारी)श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. साधारण 1960 पर्यंत सामान्य लोक गुळाचा वापर चहा, गोड पदार्थ (उदा. शिरा, लापसी, दिवाळीचे पदार्थ इ.) बनविण्यासाठी केला जात होता. तीसच्या दशकात देशात काही…

यशवंत साखर कारखाना कार्यकारी संचालकाच्या शोधात

jobs in sugartoday

पुणे : जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालकांसह काही पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कारखान्याची अलीकडेच निवडणूक झाली असून, बंद कारखाना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न नव्या संचालक मंडळाने सुरू केले आहेत. कारखान्याला कार्यकारी संचालक, फायनान्स मॅनेजर, आणि…

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम

sugar Jute Bags

पुणे : प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, महाराष्ट्रातील साखर उद्योगाने देशात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील सहकारी व खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी १०९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी…

‘सोमेश्वर’चे विक्रमी १५ लाख टन गाळप

Someshwar Sugar

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने विक्रमी १५ लाख टन गाळप करत १७ लाख ९५ हजार क्विटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उताऱ्यातही बाजी मारत, ११.९८ टक्के साखर उताऱ्यासह ‘सोमेश्वर’ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिरायती भागातील पाणीटंचाईचे सावट पाहता कारखाना…

Select Language »