अशोक चव्हाणांसह ११ नेत्यांच्या साखर कारखान्यांना शेकडो कोटींची मदत
मुंबई : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. याच सोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित…