माळेगाव साखर कारखान्यासाठी २२ जूनला मतदान
पुणे : सहकारातील अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे, त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. या निवडणुकीसाठी २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २२ जूनला मतदान, तर २४ जून…









