Tag sugar industry

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane control order changed

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

दौलत  कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…

…अन्यथा कारखान्यांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता

sugar factory

विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची माहिती शिराळा :  भारतीय साखर उद्योग महत्वाच्या टप्प्यावर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता देखील सुनिश्चित केली पाहिजे. अनेक वेळा उसाच्या रास्त किंमत वाढवूनही, साखरेची किमान विक्री किंमत…

थकित ऊस बिल द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Sugarcane co-86032

अणदूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील ऊसबील अद्यापही दिले नाही. ऊसबील तात्काळ द्यावे अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अणदूर येथील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन देऊन दिला आहे. या निवेदनात म्हटले की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी…

कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. ( श्रीनाथनगर पाटेठाण, ता. दौंड,  जि. पुणे) या खासगी नामांकित कारखान्यात विविध सहा जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकी विभागात ४, तर प्रशासनातील एका जागेचा समावेश आहे. सदर इच्छुक उमेदवारांनी आपल्या…

अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा : अजित पवार

Ajit Pawar

‘श्री छत्रपती’ला अडचणीतून बाहेर काढणार; श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मी भागच घेणार नव्हतो. परंतु, अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘श्री छत्रपती’च्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा – थोरात

sugarcane FRP

१५० रुपयांची एफआरपी वाढ फसवी कराड : सध्या शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांना उसाला प्रति टन ४००० रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही पावले उचलली पाहिजेत. कसल्याही परिस्थितीत काटामारी थांबली पाहिजे. ऊस तोडणी व वाहतूक…

शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

Shripur sugar factory

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच…

पहूर-जामनेर मार्गावर साखरेचा ट्रक उलटला

जामनेर : पहूर ते जामनेर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोनाळा फाट्याजवळील वळणावर साखरेची वाहतूक करणारा (एमपी- ०९, एचजे ०४४६) या क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपाच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे कळते. यामुळे सोनाळा फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली…

Select Language »