SugarToday

SugarToday

वजन काट्याबाबत जारी केलेले परिपत्रक

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

असे आहे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी वजन काट्याबाबत जारी केलेले परिपत्रक

सरकारमान्य कोणताही वजनकाटा गृहित धरण्याची शक्यता -शुगरटुडे विशेष

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर व्हावी यासाठी सरकारमान्य कोणत्याही वजनकाट्यावरील उसाचे वजन गृहित धरले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच सर्व साखर कारखान्यांना कळवले जाईल, अशी माहिती ‘शुगरटुडे’ला सूत्रांकडून मिळाली. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अनेकदा…

चीनमध्ये साखर वापरात प्रचंड घट

न्यूयॉर्क: कोविड-19 चा सामना करण्यासाठी आणि आर्थिक पेच कमी करण्याच्या उपायांमुळे 2022 मध्ये भारतानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वापरकर्ता असलेल्या चीनमध्ये साखरेचा वापर नऊ वर्षांतील सर्वात कमी प्रमाणात होत आहे, असे विश्लेषक झार्निको यांच्या अहवालात म्हटले आहे. पुरवठा साखळी…

घोडगंगा कारखान्यावर अशोक पवारांचे वर्चस्व

Ashok Pawar MLA

पुणे – जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ. ॲड. अशोकराव पवार यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विरोधातील घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे हे एकमेव उमेदवार…

60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी

Sugar Market Report

निर्यात प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना नवी दिल्ली – अखेर बहुप्रतीक्षित निर्णय झाला. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रविवारी 2022-23 च्या हंगामात 60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळू शकेल अशी आशा आहे. 31 मे पर्यंत…

… तर १७, १८ नोव्हेंबरला ऊस तोडणी बंद : धडक मोर्चाद्वारे राजू शेट्टी यांचा इशारा

Huge march of sugarcane farmers at Pune

पुणे : सध्याचा एफआरपी कायदा रद्द करा, यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडी सरकारनंतर आलेल्या सध्याच्या सरकारनेही शेतकरीविरोधी दोन जुने निर्णय रद्द केले नाहीत, अशी…

उसाला मिळू शकतो 4950 रू भाव

sugarcane FRP

साखरेला द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना व सरकारला खालील प्रमाणे फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना मिळणारा भावः 4950.8 रू. प्रति टनएका साखर कारखान्याला होणारा फायदाः 262.2 कोटी रू.सरकारला मिळणाऱ्या महसुल मधील वाढः 26,272 कोटी रू. प्रती वर्ष…

ट्वेंटी वन शुगर्सचा बॉयलर प्रदीपन सोहळा

Amit Vilasrao Deshmukh

मांजरा परिवारातील ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड (युनिट १) कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते मळवटी येथे झाला. यावेळी ‘ट्वेंटी वन शुगर्स’चे संस्थापक-अध्यक्ष तथा लातूरचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार…

आयुक्तांचे फटाके अन्‌ हास्याचे भुईनळे

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

श्रीरामपूर : अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ सोहळा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेल्या ‘आतषबाजी’मुळे प्रचंड गाजला. त्यांच्या मिश्किल कोट्यांमुळे हास्याचे पंचरंगी भुईनळे जोरदार फुलले. आयुक्त गायकवाड यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत आलेले अनुभव अत्यंत खुमासदार शैलीत…

इथेनॉल खरेदी दरात वाढ

ethanol blending

सी मोलॅसेससाठी सर्वाधिक दरवाढ, साखर उद्योग असमाधानी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट समितीने इथेनॉल खरेदीच्या किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या इथेनॉलच्या खरेदीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय साखर उद्योगातील प्रमुख घटकांच्या पसंतीस उतरलेला…

Select Language »