SugarToday

SugarToday

एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई

बेळगावी – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व माफक भाव – एफआरपी – न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बेलगावीचे उपायुक्त नितेश पाटील यांनी दिला आहे. सर्व कारखान्यांना – खाजगी किंवा सहकारी – यांनी वजन करणे, मजुरांना भाडे मजुरी…

साखर उत्पादन आणि वापरातही भारत जगात नंबर 1

नवी दिल्ली – 5000 लाख मेट्रिक टन (पाच अब्ज मेट्रिक टन ) ऊसाचे उत्पादन करून भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक तसेच साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे साखर उत्पादन आणि वापरातही भारत…

इंडियन ऑइल इथेनॉलसाठी विकत घेणार गहू, तांदळाचे काड

चंडीगड : इंडियन ऑइल विकत घेणार गहू, तांदळाचे काड, उत्तरेकडील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे काड (stubble) शेतात जाळावे लागणार नाही. इंडियन ऑइल कॉर्परेशनच्या पानिपत रिफायनरीने शेतकऱ्यांकडून काड खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्या बदल्यात कंपनीकडून…

उसाची थकबाकी नीचांकी पातळीवर

sugarcane control order 2026 is coming

नवी दिल्ली: 2021-22 हंगामासाठी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणारी उसाची थकबाकी पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, अशी सरकारी आकडेवारी सांगते.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून 1.18 लाख कोटी रुपयांचा ऊस खरेदी करण्यात आला. यापैकी, 30…

एनएसआयचा ८६ वा वर्धापन दिन

कानपूर : येथील राष्ट्रीय शर्करा संस्थेचा, एनएसआयचा ८६ वा वर्धापन दिन ४ ऑक्टोबर रोजी दिमाखदार सोहळ्यात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.कुलगुरू डॉ. विनय पाठक या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या…

रोज दीड लाख लिटर इथेनॉल उत्पादन : जयंत पाटील

इस्लामपूर ः इथेनॉलला सध्या चांगला दर मिळत असल्यामुळे पुढील महिन्यापासून साखराळे युनिटमध्ये रोज दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार आहोत] अशी घोषणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली.. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सभेत पाटील बोलत होते.…

वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी

नागपूर : आता विदर्भात इथेनॉल मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. बुटीबोरी, उमरेडसह पाच ठिकाणी इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रॅंड वैद्यनाथची इथेनॉल क्षेत्रात उडी. .. बुटीबोरी अनेक्स, उमरेड, भंडारा, देवरी आणि मूल या पाच एमआयडीसींमध्ये इथेनॉल निर्मितीचा…

प्लास्टिक द्या, साखर घ्या

भटिंडा- प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भटिंडातील बल्लोह गावातील ग्रामपंचायतीने “प्लास्टिक द्या, साखर घ्या” मोहीम सुरू केली आहे. पंचायतीने गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा आणणाऱ्या रहिवाशांना मोफत साखर देण्याची घोषणा केली. गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीचे प्रमुख गुरमीत…

साखर निर्यातीचा कोटा कमी होण्याची शक्यता

SUGAR stock

नवी दिल्ली – देशांतर्गत पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकार 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नवीन विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा 29% ने कमी करेल, असे सूत्रानी सांगितले. नुकत्याच संपलेल्या मार्केटिंग वर्षात अंदाजे 11.2 दशलक्ष टनच्या तुलनेत 2022-23 मध्ये साखर निर्यात केवळ 8…

डेक्कन शुगर्स सुरू करणार – शर्मिला

मेडक (तेलंगणा)- सत्तेवर आल्यानंतर मंबोजीपल्ली येथील निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेड (NDSL) पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन वायएसआरटीपीच्या अध्यक्ष वाय.एस. शर्मिला यांनी दिले. मेडक येथील रामदास चौरस्ता येथे जाहीर सभेला संबोधित करताना, त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना एनडीएसएल पुन्हा सुरू करण्याच्या…

Select Language »