Category Headlines

imp happenings to be treated as headlines

Breaking news- एफआरपीची रक्कम एकरकमी मिळणार

CM meeting on FRP

मुख्यमंत्र्यांची घोषणा : मुंबईत बैठक मुंबई : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफआरपी रकमेचा कायदा रद्द करून एक रक्कमी एफआरपीच्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.…

बायो-बिटुमेनमुळे शेतकऱ्यांचा आता रस्ते बांधणीतही हातभार

nitin gadkari

देशभर इथेनॉल पंप बसवणार : गडकरी नागपूर : तो दिवस आता दूर नाही जेव्हा देशभरात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असे उद्‌गार काढताना, ‘देशभर लवकरच इथेनॉल पंप उभे राहतील,’ घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

2030 पर्यंत 11,2500 लक्ष लिटर इथेनॉल आवश्यक

ethanol pump

मिश्रण लक्ष्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नवी दिल्ली : भारत सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल’ मिसळण्याचे आपले लक्ष्य निश्चित केले आहे. पण ते 20 टक्के म्हणजे नेमके लिटर किती आहे? हे अर्थातच पेट्रोलच्या वापरावर अवलंबून आहे. तथापि, 2030…

पिलांसाठी थांबवली ऊसतोड

Jungle Cats found in Pune

पुणे : उसाच्या फडात अडकलेल्या वनमांजराच्या पिलांच्या सुरक्षेसाठी ऊसतोड थांबवून, त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना आईच्या कुशीत सोडण्यात आले. त्याबद्दल वनविभाग आणि शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि एनजीओ वाइल्डलाइफ एसओएस यांनी संयुक्त प्रयत्नात पुणे जिल्ह्यातील हिवरे…

‘शेतीचे कायदे’ सर्वांसाठी उपयोगी पुस्तक

shekhar gaikwad book

शेतजमीन कायद्याबाबतच्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तरेवीकेंड विशेष पुणे : नामवंत सनदी अधिकारी शेखर गायकवाड (IAS) यांनी शेतकरी बांधवांसाठी लिहिलेले ‘शेतीचे कायदे’ हे पुस्तक सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे. शेत जमिनीसंदर्भात आपल्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांना या पुस्तकात उत्तरे मिळतात. उदा.…

‘स्वाभिमानी’चे २५ चे आंदोलन स्थगित

Raju Shetti Statement

सरकारने मागणी मान्य न केल्यास आता ३ डिसेंबरला ‘चक्का जाम’ पुणे : राज्य सरकारने केलेल्या आवाहनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ नोव्हेंबरचे नियोजित राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन स्थगित केले आहे. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी यासंदर्भात गुरुवारी घोषणा केली. सरकारचे २९…

‘माळेगाव’चा तो निर्णय हायकोर्टातही नामंजूर

Malegaon Sugar Factory

कुटील डाव हाणून पाडला : रंजन तावरे पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीमधील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. त्यामुळे संचालक मंडळाला मोठा धक्का बसला आहे. हा कारखाना विरोधी…

यंदा पंजाबातही सर्वाधिक ऊस दर, हरियाणाशी बरोबरी

sugarcane cutting

नवी दिल्ली : देशामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य म्हणून या गाळप हंगामात आता हरियाणाबरोबरच, पंजाबचीही नोंद झाली आहे. त्याने उत्तर प्रदेशला गेल्या हंगामातच मागे टाकले आहे. यंदा गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटल्याने उत्तर प्रदेशच्या ताज्या निर्णयाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा…

यंदा उसाची पळवापळवी शक्य : साखर आयुक्त

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

ऊस वाहतूक खर्च कमी करण्यासाठी कारखान्यांकडे आग्रह धरावा पुणे : (Sugartoday Team) : यंदाची परिस्थती पाहता साखर काखान्यांनाकडून उसाची पळवापळवी होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी अन्य मार्ग वापरू नयेत, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.…

‘स्वाभिमानी’चे २५ नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलन

RAJU SHETTI

राज्याच्या मंत्र्यांना कार्यकर्ते जाब विचारणार टीम शुगरटुडेकोल्हापूर : सरकार कोणाचेही असो, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या…

Select Language »