Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर उत्पादन आणि वापरातही भारत जगात नंबर 1

नवी दिल्ली – 5000 लाख मेट्रिक टन (पाच अब्ज मेट्रिक टन ) ऊसाचे उत्पादन करून भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक तसेच साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे साखर उत्पादन आणि वापरातही भारत…

इंडियन ऑइल इथेनॉलसाठी विकत घेणार गहू, तांदळाचे काड

चंडीगड : इंडियन ऑइल विकत घेणार गहू, तांदळाचे काड, उत्तरेकडील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे काड (stubble) शेतात जाळावे लागणार नाही. इंडियन ऑइल कॉर्परेशनच्या पानिपत रिफायनरीने शेतकऱ्यांकडून काड खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्या बदल्यात कंपनीकडून…

उसाची थकबाकी नीचांकी पातळीवर

sugarcane farm

नवी दिल्ली: 2021-22 हंगामासाठी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणारी उसाची थकबाकी पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, अशी सरकारी आकडेवारी सांगते.अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून 1.18 लाख कोटी रुपयांचा ऊस खरेदी करण्यात आला. यापैकी, 30…

प्लास्टिक द्या, साखर घ्या

भटिंडा- प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भटिंडातील बल्लोह गावातील ग्रामपंचायतीने “प्लास्टिक द्या, साखर घ्या” मोहीम सुरू केली आहे. पंचायतीने गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा आणणाऱ्या रहिवाशांना मोफत साखर देण्याची घोषणा केली. गुरबचन सिंग सेवा समिती सोसायटीचे प्रमुख गुरमीत…

साखर निर्यातीचा कोटा कमी होण्याची शक्यता

SUGAR stock

नवी दिल्ली – देशांतर्गत पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकार 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या नवीन विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा 29% ने कमी करेल, असे सूत्रानी सांगितले. नुकत्याच संपलेल्या मार्केटिंग वर्षात अंदाजे 11.2 दशलक्ष टनच्या तुलनेत 2022-23 मध्ये साखर निर्यात केवळ 8…

उसावरील सर्व प्रकारच्या रोगाना प्रतिकार करणारे जनुक शोधण्यात यश

ब्रासिलीया -उसावरील सर्व प्रकारच्या रोगाना प्रतिकार करणारे जनुक शोधण्यात यश मिळाल्याचा दावा ब्राझीलमधील संशोधकानी केला आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्पिनास (UNICAMP) येथे केलेल्या अभ्यासात जंगली उसामधील (सॅकरम स्पॉन्टेनियम) असा जनुक (जीन) शोधण्यात यश मिळवले आहे, जो निमॅटोड्स (एक प्रकारचा जंतू…

व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ

Sugar Factory

नवी दिल्ली – साखर कारखान्यांच्या डिस्टीलरी, ईथेनॉल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ८० लाख टन साखर निर्यात करण्याबाबत मंत्री गटाची…

अमेझॉनचा इलेक्ट्रो फ्युएल ट्रक पुढील वर्षी येणार

न्यूयॉर्क – मोठ्या ट्रक पारंपरिक इंधनावर चालवण्या ऐवजी इलेक्ट्रो फ्युएल सेलवर चालवण्यासाठी अमेझॉनने इनफिनियम सोबत नुकताच एक करार केला. पुढील वर्षी ही नवी ट्रक फॅक्टरी बाहेर पडेल. क्रूड तेल, इथेनॉलला पर्याय शोधण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी करण्याचा विडा कंपनीने उचलला आहे.…

इथेनॉल क्षमता 923 कोटी लिटर, शेतकरी ‘अन्नदाता’च नव्हे तर ‘ऊर्जा दाता’

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली – इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त फीडस्टॉक वळवल्यामुळे इथेनॉल क्षमता 923 कोटी लिटर प्रतिवर्ष झाली आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रविवारी सांगितले. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की, कमी कार्बनचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान…

इथेनॉलच्या दरात दोन रुपये वाढ होणार

ethanol pump

मुंबई – आगामी साखर हंगाम 2022-23 साठी सरकार सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांना साखर उत्पादकांकडून विकल्या जाणार्‍या इथेनॉलच्या दरात प्रति लिटर 2-3 रुपयांनी वाढ करू शकते. प्रस्तावित दरवाढ 1 डिसेंबरपासून लागू केली जाऊ शकते आणि 30 नोव्हेंबरपर्यंत ती पात्र असेल,…

Select Language »