अखेर बिबट्या उसाच्या शेतात जेरबंद

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे उसाच्या शेताजवळ लावलेल्या एका पिंजऱ्यात अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सदर बिबट्याची माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती…












