Tag sugar

‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!

Sugar Market

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे.…

अमित देशमुख, आमदार – माजी मंत्री

AMIT DESHMUKH BIRTHDAY

विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि राज्याचे माजी मंत्री, लातूरचे विद्यमान आमदार अमित विलासराव देशमुख ऊर्फ अमितभैया यांचा २१ मार्च रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. लातूरजवळ मांजरा सहकारी साखर कारखाना उभारला तेव्हा, त्याला त्यावेळी स्व. विलासराव…

साखर उत्पादन 5 टक्क्यांनी वाढले, ५० लाख टन निर्यातीसाठी करार

Sugar Market Report

नवी दिल्ली : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत भारतातील साखर उत्पादन ५% वाढले, असून कारखान्यांनी आतापर्यंत 45-50 लाख टन साखर निर्यातीसाठी करार केले आहेत. केंद्र सरकारने मागच्या नोव्हेंबरमध्ये एका परिपत्रकाद्वारे चालू (२०२२-२३) विपणन वर्षात ६० लाख…

चीनमध्ये साखर वापरात प्रचंड घट

न्यूयॉर्क: कोविड-19 चा सामना करण्यासाठी आणि आर्थिक पेच कमी करण्याच्या उपायांमुळे 2022 मध्ये भारतानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वापरकर्ता असलेल्या चीनमध्ये साखरेचा वापर नऊ वर्षांतील सर्वात कमी प्रमाणात होत आहे, असे विश्लेषक झार्निको यांच्या अहवालात म्हटले आहे. पुरवठा साखळी…

यंदा ८० लाख टन निर्यातीस परवानगी द्या : इस्मा

SUGAR stock

नवी दिल्ली – यावर्षी साखर उत्पादनात होणारी मोठी वाढ लक्षात घेऊन, किमान ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘ईस्मा’ने (इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले आहे. इस्माचे…

देशांतर्गत विक्री कोटा वाढवण्याला साखर कारखान्यांचा आक्षेप

sugar production

पुणे – सप्टेंबरसाठी देशांतर्गत विक्री कोटा वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला साखर कारखान्यांनी आक्षेप घेतला आहे. साखर कारखानदारांचा सप्टेंबर 2022 महिन्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त साखर विक्री कोट्यावर आक्षेप घेतला आहे, कारण देशांतर्गत बाजारात अधिक साखर विक्री केल्याने आधीच दर पडतील, अशी कारखान्याची भीती…

व्हीएसआयमध्ये स्टेनो-टायपिस्टची भरती

VSI Pune

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) स्टेनो-टायपिस्टच्या एका पदाची भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर आहे. या पदासाठी आरंभिक एकूण वेतन ३१,४४३ रुपये आहे.या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण, मराठी लघुलेखन वेग ८० शब्द प्र.मि.,…

आता बगॅसपासूनही ‘हेल्दी शुगर’ : आयआयटी-गुवाहाटीचे संशोधन

गुवाहाटी- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटी येथील संशोधकांच्या पथकाने उसाच्या बगॅसपासून साखरेला पर्यायी नव्या स्वरूपाची साखर तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. ही साखर आरोग्यासाठी अधिक चांगली, तर जुन्या साखरेपेक्षा मधुमेहीसाठी अधिक हेल्दी आहे. ‘Xylitol’ नावाच्या, या साखरेचा पर्याय…

साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

sugar factory

साखर आयुक्तालयाकडून कार्यवाही सुरू पुणे : गेल्या सुमारे दीड दशकामध्ये 81 साखर कारखान्यांची विविध घटकाकडून 39 कोटी 46 लाख 84 हजार 322 रुपयांची फसवणूक झाली. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर…

साखरेचे शेअर उच्च पातळीवर

SUGAR stock

नवी दिल्ली : मंगळवारच्या सत्रात साखरेचे समभाग उच्च पातळीवर बंद झाले. शक्ती शुगर्स (19.81%), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (5.67% वाढ), धामपूर शुगर मिल्स (3.78%), पोन्नी शुगर्स (इरोड) (3.39%), बन्नरी अम्मान शुगर्स (2.53%), श्री रेणुका शुगर्स (2.53% वर) (१.८९% वर), मगधसुगर…

Select Language »