ब्लॉग

पंचांग आणि प्रमुख घटना

SugarToday Daily Panchang

सुप्रभात आज शुक्रवार, डिसेंबर १६, २०२२ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अग्रहायण २५, शके १९४४सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०४चंद्रोदय : ००:५७, डिसेंबर १७ चंद्रास्त : १२:५०शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्दक्षिणायनऋतू : हेमंतचंद्र माह :…

पाकिस्तानची शरणागती

Day in History

१६ डिसेंबर डॉ. कल्याण वासुदेव काळे- संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक (जयंती)साळबा विनायक ऊर्फ बबन प्रभू- प्रहसनाचे बादशहा. (जयंती)दत्तात्रय दामोदर दाबके- अभिनेते, दिग्दर्शक, छायाचित्रकार. (स्मृतिदिन)काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल- सर्कस सम्राट. (स्मृतिदिन) ……………………………………………………………. विजय दिन शक्ति शौर्यसाधना दिन १६ डिसेंबर १९७१ स्वतंत्र…

उसापासून बनवला ख्रिसमस ट्री

Christmas Tree

चेन्नई: क्राउन प्लाझा चेन्नई अड्यार पार्क आणि शेरेटन ग्रँड चेन्नई रिसॉर्ट अँड स्पा – या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यंदा पर्यावरणपूरक ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री ला खूप महत्त्व आहे. तो उसाच्या चिपाडापासून देशात पहिल्यांदाच बनवण्यात…

ऊस उत्पादकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

CM Bommai

बंगळुरू: कर्नाटक राज्य ऊस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील ऊस उत्पादकांनी बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि उसाच्या रास्त व मोबदला किंमत (FRP) मध्ये वाढ करण्यासह त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती सरकारने केली. केंद्राने प्रतिटन 3,050…

शंभर ऊसतोड मजुरांना ब्लँकेटचे वाटप

Gopinarthrao Munde death anniversary

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कंडारी तिंबोळी यांच्या वतीने शंभर ऊसतोड मजुरांना ब्लँकेटचे वाटप केले. दरम्यान राधाताई सानप यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंडारी येथील आदेश तिंबाेळे यांच्या वतीने मंगळवारी(दि.१३) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिंबोळे…

दोन मुलांसह पाच ऊसतोड महिला मजूर ठार

Sad News

ट्रॅक्टर कालव्यात कोसळला सोलापूर : पंढरपूर जवळ करकंब येथे ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून पाच जण ठार झाले. त्यात दोन मुलांसह 3 महिलांचा समावेश आहे. ऊसतोड मजूर ऊसाच्या फडात जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना रुग्णालयात…

आजचे पंचांग आणि दिनविशेष

SugarToday Daily Panchang

सुप्रभात आज गुरुवार, डिसेंबर १५, २०२२ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४ भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अग्रहायण २४, शके १९४४सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०३चंद्रोदय : ००:०७, डिसेंबर १६ चंद्रास्त : १२:१६शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्दक्षिणायनऋतू : हेमंतचंद्र माह…

कर्नाटकात एफआरपीपेक्षा अधिक दर : साखर मंत्री पाटील

Shankar Patil, Sugar Minister

ऊस दर निश्चित करण्यासाठी इथेनॉलचा विचार बेंगळुरू : कर्नाटक सरकारने यंदाच्या ऊस गळित हंगामामध्ये इथेनॉलचा विचार करून, टनाला एफआरपीपेक्षा अधिक दर देऊ केला आहे. राज्याचे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, राज्यातील साखर उद्योगाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांना रास्त…

२०२४ ला येणार इथेनॉलवर चालणारी मोटारसायकल

TVS flex fuel motorcycle

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा नवी दिल्ली : इथेनॉल इंधनाने साखर उद्योग क्षेत्राला, म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगले दिवस आणले आहेत. त्याला मोठी चालना २०२४ मध्ये मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, कारण तेव्हा इथेनॉल इंधनावर चालणारी देशातील पहिली मोटारसायकल सादर…

‘मारुती’ची ही कार धावणार इथेनॉलवर

Maruti Suzuki Flex Engine Car

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने पहिले देशी फ्लेक्स-इंधन वाहन सादर केले आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान आधारित WagonR चा प्रोटोटाइप (प्रायोगिक कार) प्रदर्शित केला. मारुती सुझुकी इंडिया…

सर्वस्पर्शी उत्तुंग नेतृत्व

Sharad Pawar Caricature

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड योगदान देणारे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांचा १२ डिसेंबर २०२२ रोजी ८२ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा छोटेखानी आढावा. वाढदिवस विशेष शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी .झाला. शरद पवार यांच्या…

इथेनॉल मार्केट 24.7 अब्ज डॉलरपर्यंत जाणार

ethanol blending

आशियायी झोनमध्ये सर्वाधिक प्रभाव, व्हीएमआरचा अहवाल प्रसिद्धशुगरटुडे/विकेंड विशेष इथेनॉलची वाढती मागणी प्रामुख्याने त्याच्या पर्यावरणीय फायद्यांमुळे आहे. त्यामुळे इथेनॉल बाजारपेठेत वाढ झाली आहे. फ्लेक्स-इंधन वाहनांची वाढती लोकप्रियतादेखील इथेनॉल बाजाराच्या वाढीस हातभार लावत आहे. फ्लेक्स-इंधन वाहनांचा वाढता वापर, जैवइंधन वापरात वाढ आणि…

४६ कारखान्यांकडे अद्याप ३३१ कोटींची एफआरपी थकबाकी

Sugarcane FRP

 किसनवीर टॉपवर, साखर आयुक्तांकडून आकडेवारी जाहीर पुणे : २०२२-२३ चा हंगाम अर्धा संपत आला, तरी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी थकबाकी देणे आहे. साखर आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ४६ साखर कारखान्यांकडे ३३१ कोटींची एफआरपी रक्कम अद्याप…

प्रदीर्घ अनुभवी पी. आर. पाटील राज्य साखर महासंघाच्या अध्यक्षपदी

mahasugar federation

मुंबई : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून ५४ वर्षे संचालक आणि ३० वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा दीर्घ अनुभव पाटील यांच्या पाठीशी आहे. मावळते अध्यक्ष जयप्रकाश…

‘सीताराम महाराज साखर’च्या संचालक मंडळावर ‘सेबी’चे कठोर निर्बंध

Sitaram Maharaj Sugar Factory

मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशील देण्याचे आदेश मुंबई : वादग्रस्त सीताराम महाराज साखर कारखाना, लि. खर्डी (सोलापूर) या कंपनीला केवळ गुंतवणूकदारांची सर्व रक्कमच परत करण्यास सांगितली नसून, सर्व संचालक मंडळावर ‘सेबी’ने कठोर निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर जे दोन…

ऊस तोडणी मजुरांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Cheating case

सोलापूर – महिला व पुरुष अशा दोन्ही मजुराना प्रत्येकी पाचशे रुपये रोज मजुरी देतो, आठवड्याचे रेशन मोफत देतो, असे आश्वासन देऊन मध्य प्रदेशातील बालाघाट येथील १५ जणांना फसवून त्यांना ऊस तोडणीसाठी आणुन उपाशी ठेवत डांबुन ठेवल्या प्रकरणी ढोक बाभुळगाव येथील…

तोडणी मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Sad News

कोल्हापूर : ऊस तोडणी मशिनमध्ये अडकून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आनंदा शंकर खाडे (वय ८५) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी दुपारी पुलाची शिरोली येथे ही दुर्घटना घडली. एका सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मशिनच्या साहाय्याने खाडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू…

कार्बन क्रेडिट- शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी

Carbon credit graphics

कृषी क्षेत्रात जशी हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली तशीच आता वन शेतीची (Agro forestry Revolution) क्रांती होण्याची आवश्यकता आहे. जलद औद्योगिकीकरण, शीतकरण, हरितगृह वायू उत्सर्जन (Greenhouse Gas Emission), पारंपरिक खनिज ऊर्जा स्त्रोतांचे अतिशोषण, उच्च राहणीमान, प्रति व्यक्ती उच्च ऊर्जा…

यंदा साखर उत्पादन सात टक्क्यांनी घटणार?

SUGAR stock

निर्यातीवर परिणाम शक्य नवी दिल्ली : लहरी हवामानाचा फटका ऊस पिकाला बसल्याने, यावर्षी साखरेचे उत्पादन सात टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, असे शेतकरी, कारखानदार आणि व्यापाऱ्यांना वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताकडून यंदा साखरेची कमी निर्यात झाल्यास, जागतिक…

कर्नाटकात नवे ४४ साखर कारखाने उभे राहणार

sugar factory

नवी दिल्ली : नवीन साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी मागणारे 44 अर्ज कर्नाटक सरकारकडे प्राप्त झाले, अशी माहिती साखर मंत्री शंकर पाटील मुनेनाकोप्पा यांनी दिली. याद्वारे सुमारे 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूक होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि अन्न मंत्री पीयूष गोयल…

बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये ४०.५ टक्के वाढ

bajaj sugar on stock market

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी शुगर मिल म्हणून नावलौकिक असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअर दरामध्ये सलग दोन सत्रांत मिळून तब्बल ४०.५5 टक्के वाढ झाली. सोमवारच्या सत्रामध्ये १८ टक्के वाढ झाली, तर शुक्रवारी दरांमध्ये वीस टक्क्यांवर वाढ झाली होती. सोमवारचे…

इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?

ethanol pump

वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत 100 टक्के ईव्हीचे लक्ष्य मानले होते. तथापि, त्यानंतर ते अधिक वास्तववादी 2040 पर्यंत तर्कसंगत केले गेले आहे. विशेष म्हणजे, तरीही…

गाळप वेळेत सुरू न करणाऱ्या कारखान्यांवर पाकमध्ये गुन्हे

लाहोर: पंजाबच्या (पाकिस्तानातील) ऊस आयुक्तांनी अतिरिक्त ऊस आयुक्त/उपायुक्तांना प्रांतीय सरकारने निर्दिष्ट केलेल्या तारखेला उसाचे गाळप सुरू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल सहा साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबच्या अन्न विभागाने 18 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ऊस गाळप सुरू…

इजिप्तमध्ये साखर संकट, प्रचंड दरवाढ

Egypt Sugar Crisis

कैरो – जगातील सर्वात मोठा साखर कारखाना असूनही, इजिप्तच्या बाजारात सध्या साखरेच्या किमतीत अभूतपूर्व वाढ होत आहे, पांढर्‍या साखरेची किंमत गेल्या काही दिवसांत 16,750 इजिप्शियन पौंड ($682) वर पोहोचली आहे. भारतीय रूपयानुसार हे मूल्य सुमारे १२० रुपये प्रति किलो आहे.…

Select Language »