Category Farm Stories

Special stories of farms and farmers

हे कारखाने विकणे वा भाडेतत्त्वावर देणे आहेत

MSC Bank, Mumbai

मोठ्या थकबाकीमुळे राज्य सहकारी बँकेचा निर्णय मुंबई : कर्जाची मोठी रक्कम थकल्यामुळे सहा सहकारी साखर कारखान्यांसह एकूण नऊ सहकारी प्रकल्प विकण्याचा किंवा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी टेंडर जारी केले आहे. महेश सहकारी साखर कारखाना (कडा,…

खतांची कार्क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

Amonia Fertilizers

पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणानुसार ठरवावी. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार स्फुरद, पालाशची मात्रा द्यावी. नत्र खत देण्याची योग्य वेळ आणि एकूण मात्रेची विभागणी अधिक महत्त्वाची आहे. द्वीदल धान्य, कडधान्यासाठी…

सोनहिरा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट, ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

Sonhira sugar

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22…

हरियाणाचा जुनाच दर, रू ३५५० प्रति टन

Sugarcane co-86032

यंदा पंजाबच नंबर वन कर्नाल : उसाच्या एसएपीमध्ये (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असले तरी, राज्य सरकारने मागच्या हंगामाचाच दर, रू. ३५५० कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पंजाब सरकारने प्रति टन ३३००…

येथे सरकारदेखील करतेय ऊस खरेदी, कारण घ्या जाणून…

PONGAL FESTIVAL

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूत साखर कारखान्यांनंतर, राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेतात फिरून चांगला ऊस शोधत आहेत. आगामी पोंगल सणाच्या निमित्ताने सरकार भेट वस्तू देणार आहे. त्यात उसाचा समावेश करण्यात…

कर्नाटकात अखेर एफआरपीपेक्षा जादा दर

KARNATAKA FARMERS AGITATION, K SHANTAKUMAR

वाहतूक शुल्कातही १५० रु. कपात होणार, आंदोलन मागे म्हैसुरू : किमान किफायतशीर दरापेक्षा (एफआरपी) प्रति टन शंभर रुपये अधिक देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जादा ऊस दरासाठी सुरू केलेले राजव्यापी आंदोलन ३९ दिवसांनी मागे घेतले.…

‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

Terna sugar mill take over

ढोकी (उस्मानाबाद) : तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर सोमवारी भैरवनाथ शुगरकडे सुपूर्द करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा बँकेने ताबा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.यापुढील काळात साखर कारखाना एकदाही बंद होणार नाही. भैरवनाथची पाच युनिट ज्याप्रमाणे चालवली जातात, त्याचप्रमाणे या भागातील शेतकरी, त्यांच्या…

…तर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही : आ. राहुल कुल

MLA Rahul Kool, Daund

पुणे : कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोणी सक्षम नेतृत्व पुढे आले तर मी थांबेन. मी निवडणूक लढवणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभेत जाहीर केले. भीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आमदार…

नवापूर साखर कारखान्यात २५ वर्षांनंतर सत्तांतर

Navapur sugar factory elections

भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लागली आणि तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. आतापर्यंत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व १४…

८१ साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

sugarcane cutting

विधान परिषदेत तारांकित प्रश्न नागपूर : गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे, अशी माहिती सरकारने विधान परिषदेत दिली. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न…

Select Language »