Category Govt Decisions & Policies

गाळप हंगामापूर्वीच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा

Cloths to Sugarcane Labors

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश मुंबई : येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामापूर्वी ऊसतोड कामगारांचे प्रश्न निकाली काढा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. यासंदर्भात स्वत: उच्च न्यायालयाने…

व्हीपीके समूह देणार हेक्टरी ६२५० रु. अनुदान

Kawale Guruji

नांदेड : आडसाली ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६२५०/- रूपये अनुदान देण्याची घोषणा व्हीपीके उद्योग समूहाने केली आहे. त्यासाठी १५ ऑगस्टची कालमर्यादा निश्चित केली आहे. आडसाली ऊस लागवडीसाठी तयारी करुन मोफत बेणे वाटप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊस…

इथेनॉल वाढीच्या लक्ष्यामुळे साखर उत्पादन घटणार

sugar PRODUCTION

नवी दिल्ली : अधिक इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य गाठण्यासाठी यंदा इथेनॉल उत्पादनाकडे जादा साखर वळवली जाणार असल्याने साखर उत्पादन घटणार आहे. त्यात महाराष्ट्रात ऊस उत्पादनात घट होणार आहे, त्याचाही मोठा परिणाम साखर उपलब्धतेवर होऊ शकतो. नेमका किती फटका बसणार, याची चाचपणी…

अन्यथा निर्धारित इथेनॉल पुरवठा अवघड : ISMA

Ethanol Blending in Petrol

प्रति लिटर ७० रुपये दर देण्याची मागणी नवी दिल्ली: उसापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलचा दर 69.85 रूपये (सुमारे ७० रू.) प्रति लिटर करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने केली आहे. इथेनॉलपासून चांगला परतावा मिळणार नसेल, तर त्याच्या उत्पादनावर…

पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जिल्हाधिकारी मुंडेंची नोटीस

Pankaja Munde

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी एफआरपी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. वसुलीसाठी त्यांनी तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. २८ जुलै रोजी ही नोटीस दिली आहे. यासंदर्भात…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’मध्ये दोन पदांसाठी ३१ ला थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

पुणे : दौंड तालुक्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये असि. इंजिनिअर आणि डिस्टिलरी प्लँट ऑपरेटर या दोन पदांसाठी ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.दोन्ही पदांसाठी तीन ते पाच वर्षांच्या अनुभवाची अट आहे. अधिक तपशील…

अशोक पाटील ‘माळेगाव’चे कार्यकारी संचालक

Ashok Patil MD

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी अशोक पाटील संचालकपदी (एमडी) अशोक राजाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डिस्टलरी मॅनेजर म्हणून नंदकुमार सुखदेव जगदाळे यांचीही नियुक्ती कारखाना प्रशासनाने केली आहे. पाटील यांना पदाचा १९ वर्षांचा अनुभव आहे. कुंभी…

‘सहकार शिरोमणी’मध्ये ५४ जागांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यामध्ये ५४ पदांसाठी २८ जुलै २०२३ रोजी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांसह कारखाना साईटवर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीत सेक्रेटरी, कार्यालयीन अधीक्षक, विधी अधिकारी,…

एफआरपी थकबाकी २८ पर्यंत द्यावी लागणार : साखर आयुक्त

Raghunath dada Patil meeting

पुणे : ज्या कारखान्यांनी एफआरपी थकबाकी पूर्णपणे दिली नाही, त्यांनी २८ जुलैपर्यंत शंभर टक्के एफआरपी रक्कम व्याजासह चुकती करावी, अन्यथा ‘आरआरसी’नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या…

ऊस सिंचन नियोजनासाठी पुढील महिन्यात ‘एमडी कॉन्फरन्स’ : साखर आयुक्त

Dr. Chandrakant Pulkundwar

विशेष मुलाखत / शुगरटुडे ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. शेखर गायकवाड हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे महाराष्ट्राचे साखर आयुक्त म्हणून रूजू झाले. गेल्या ६ जून रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. पहिल्या…

Select Language »