Category Govt Decisions & Policies

साईबाबा शुगरला ४० लाखांचा गंडा

saibaba sugar

लातूर : जिल्ह्यातील गोंद्री (ता. औसा) येथे असलेल्या साईबाबा शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस ताेडणी आणि वाहतुकीचा करार केला. मात्र, केलेल्या करारानुसार ताेडणी आणि उसाची वाहतूक न करता तब्बल ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपयांना गंडविल्याची घटना घडली. याबाबत औसा पाेलिस…

‘क्रांतीअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

krantiagrani sugar

सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार हे ९ जून रोजी स्पष्ट झाले. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. अर्ज भरण्याची तारीख दि. ५ ते दि. ९ जूनअखेर…

नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Pulkundwar takes charge

पुणे : नवे साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ६ जून रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. साखर संचालक, सहसंचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. पुलकुंडवार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या बॅचचे आहेत. महसूल, भूमी अधिग्रहण आणि मंत्रालयातील…

केदारेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध

Kedareshwar sugar

शेवगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून, कारखान्यावर अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सलग चौथ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम…

बिद्री कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली

bidri sugar

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चार महिन्यांनी, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सहकार विभागाने याबाबत आदेश काढला काढला आहे. पावसाचे कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

साखर आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Chandrakant Pulkundwar

पुणे : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, मी प्रशिक्षणासाठी मसुरी येथे असून, प्रशिक्षण संपताच नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार…

गायकवाड यांची कार्यशैली शेतकरीभिमुख : अनुपकुमार

Shekhar Gaikwad Felicitation

सेवागौरव कार्यक्रमात अपर मुख्य सचिवांचे उद्‌गार पुणे – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत शेतकरीभिमुख कारभाराचा आदर्श नमुना सर्वांसमोर उभा केला, असे गौरवौद्गार राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी काढले. आयुक्तालयाच्या कामकाजाचा चेहरा-मोहरा…

साखर आयुक्तपदाचा कार्यभार अनिल कवडे यांच्याकडे

Anil Kawade IAS

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, वरिष्ठ सनदी अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. श्री. कवडे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. आता त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या असतील. पूर्णवेळ…

साखर उद्योगाला दिशा देणारे साखर आयुक्त

Shekhar Gaikwad

विशेष लेख… प्रशासकीय पारदर्शकता, सुधारणा आणि नवनवीन प्रयोगांमधून राज्याच्या साखर उद्योगाला दिशा देणारे व आमूलाग्र बदल घडविणारे साखर आयुक्त शेखर गायकवाड बुधवार दि.३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या चार वर्षातील कार्याचा हा आढावा राज्याचे साखर आयुक्त श्री. गायकवाड…

फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे

Sugarcane co-86032

डॉ. सुरेश पवार,वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये…

Select Language »